Nojoto: Largest Storytelling Platform

तुझी नजर तर कुचकामी गं तुला लपवण्या साठी l ये शोध

तुझी नजर तर कुचकामी गं 
तुला लपवण्या साठी l
ये शोधू चल नवीन जागा l
तुला हरवण्या साठी ll
@ विद्याधर भागवत.
तुझी नजर तर कुचकामी गं 
तुला लपवण्या साठी l
ये शोधू चल नवीन जागा l
तुला हरवण्या साठी ll
@ विद्याधर भागवत.