Nojoto: Largest Storytelling Platform

प्राक्तनाचे भोग जेव्हा, काळजाच्या पार गेले. ओतले ग

प्राक्तनाचे भोग जेव्हा,
काळजाच्या पार गेले.
ओतले गझलेत त्यांना,
अन् सुगंधी हार केले.
प्राक्तनाचे भोग जेव्हा,
काळजाच्या पार गेले.
ओतले गझलेत त्यांना,
अन् सुगंधी हार केले.