Nojoto: Largest Storytelling Platform

करायचे आहे जे काही, ते मला स्वतःलाच करायचे आहे. वे

करायचे आहे जे काही,
ते मला स्वतःलाच करायचे आहे.
वेळ तरी कुठे आहे इथे कुणाकडे,
सर्वच व्यस्त स्वतःत,कोण पाहिल माझ्याकडे.

आले मनात,लगेच करून मोकळे होई,
वाट पहावी तरी कुणाची,कोण मदतीस येई.
नव्हे इथे कुणाला,कुणाशीच काही देणेघेणे,
वाट न पाहता कुणाची,स्वतःच स्वतःचे कामे करणे. शुभ संध्या 
प्रिय मित्र आणि मैत्रिणीनों
आजचं कोलँब आहे
वाट पहावी तरी कुणाची...
चला तर मग लिहा यावर काहीतरी मनातलं.
#वाटपहावीतरीकुणाची हे टँग करायला विसरु नका.
आणि लिहीत राहा.
#वाटपहावी
करायचे आहे जे काही,
ते मला स्वतःलाच करायचे आहे.
वेळ तरी कुठे आहे इथे कुणाकडे,
सर्वच व्यस्त स्वतःत,कोण पाहिल माझ्याकडे.

आले मनात,लगेच करून मोकळे होई,
वाट पहावी तरी कुणाची,कोण मदतीस येई.
नव्हे इथे कुणाला,कुणाशीच काही देणेघेणे,
वाट न पाहता कुणाची,स्वतःच स्वतःचे कामे करणे. शुभ संध्या 
प्रिय मित्र आणि मैत्रिणीनों
आजचं कोलँब आहे
वाट पहावी तरी कुणाची...
चला तर मग लिहा यावर काहीतरी मनातलं.
#वाटपहावीतरीकुणाची हे टँग करायला विसरु नका.
आणि लिहीत राहा.
#वाटपहावी