Nojoto: Largest Storytelling Platform

कधी झिडकारते मजला, कधी करते इशारा गं असा खंबीर अस

कधी झिडकारते मजला, 
कधी करते इशारा गं
असा खंबीर असताना, 
मला करते बिचारा गं‌

इथे कित्तेक स्वप्नांची, 
जळाली नेहमी होळी 
तुला मी पाहिले ऐसे, 
जसा साक्षी किनारा गं
कधी झिडकारते मजला, 
कधी करते इशारा गं
असा खंबीर असताना, 
मला करते बिचारा गं‌

इथे कित्तेक स्वप्नांची, 
जळाली नेहमी होळी 
तुला मी पाहिले ऐसे, 
जसा साक्षी किनारा गं