Nojoto: Largest Storytelling Platform

तुझी प्रत्येक सवय आवडू लागली तुला बघण्याची आस वाढू

तुझी प्रत्येक सवय आवडू लागली
तुला बघण्याची आस वाढू लागली
खूप वळण घेतली तुला पाहण्यासाठी,
अखेर तू दिसली, मला बघून मनात हसलीस,
तुझे हसणे आपल्यातील दुरावा दूर करून गेला,
आणि 
पुन्हा पुन्हा तुला बघण्याची आस मनात जागवून गेला...

Home
Explore
Events
Notification
Profile