Nojoto: Largest Storytelling Platform

तुझी झेप नेहमी उत्तुंग असू देत ना भय कोणा कपटचे न

तुझी झेप नेहमी उत्तुंग असू देत
ना भय कोणा कपटचे 
ना लोभ स्वार्थाचे
तुझ्या प्रत्येक भरारीने संपूर्ण
 नभ तुझ्या कर्तबने 
झुकू दे..

©Kiran
  #Quote #quotesdaily #Motivational #marathi #suvichar