Nojoto: Largest Storytelling Platform

मार्ग आयुष्याच्या रस्त्यावर मी अशीच चालत रहावे चाल

मार्ग
आयुष्याच्या रस्त्यावर मी अशीच चालत रहावे
चालता चालता या रस्त्यावर मग हळूच एक वळण यावे वळणावरती हळूच मग कुणीतरी येऊन भेटावे 
ती भेट मग आयुष्य भर स्मरणात रहावी
मार्ग
आयुष्याच्या रस्त्यावर मी अशीच चालत रहावे
चालता चालता या रस्त्यावर मग हळूच एक वळण यावे वळणावरती हळूच मग कुणीतरी येऊन भेटावे 
ती भेट मग आयुष्य भर स्मरणात रहावी