Nojoto: Largest Storytelling Platform

लाल परी कशी खचाखच भरलीय, पिशव्याच्या पिशव्या भरून

लाल परी कशी खचाखच भरलीय,
पिशव्याच्या पिशव्या भरून निघाल्यायत बहुतेक दिवाळीचा उरला सुरला फराळ असावा,
इष्टी नाय 'खायच दुकान' झालय...
अन त्या तेलकट तुपकट वासानं डोकं उठलय आता...🙁

 #Return to Satara
माझा प्रवास सुखाचा होवो,
God bless me🙄 #travelling #stmaharashtra

rahulnamde9260

Rahul Namde

New Creator