Nojoto: Largest Storytelling Platform

#Pehlealfaaz पुनव रातीला चांद मातला.. जीवाचा जीवलग

#Pehlealfaaz पुनव रातीला चांद मातला..
जीवाचा जीवलग सखा भेटला..
कृष्णसख्याची वेडी राधा..
मीरेलाही झाली बाधा..

©अर्चू.. पूनवरात
#Pehlealfaaz पुनव रातीला चांद मातला..
जीवाचा जीवलग सखा भेटला..
कृष्णसख्याची वेडी राधा..
मीरेलाही झाली बाधा..

©अर्चू.. पूनवरात

पूनवरात #poem #Pehlealfaaz