Nojoto: Largest Storytelling Platform

मायेचे छप्पर त्यात घट्ट नात्याने बांधलेल्या भिंती

मायेचे छप्पर त्यात
घट्ट नात्याने बांधलेल्या भिंती त्यात.
आपुलकी हात असेलला 
भोवतालच कुंपण त्यात.
एकमेकांसाठी एकनिष्ठ 
प्रेमानी बहरलेले ,माझ्या स्वप्नातलं 
घर माझ्याकडे आहे आज..

 सुप्रभात सुप्रभात
लेखक मित्र आणि मैत्रिणींनो
कसे आहात?
आजचा विषय आहे
माझ्या स्वप्नातलं घर...
#माझ्यास्वप्नातलं
हा विषय
Sujata Patil यांचा आहे.
मायेचे छप्पर त्यात
घट्ट नात्याने बांधलेल्या भिंती त्यात.
आपुलकी हात असेलला 
भोवतालच कुंपण त्यात.
एकमेकांसाठी एकनिष्ठ 
प्रेमानी बहरलेले ,माझ्या स्वप्नातलं 
घर माझ्याकडे आहे आज..

 सुप्रभात सुप्रभात
लेखक मित्र आणि मैत्रिणींनो
कसे आहात?
आजचा विषय आहे
माझ्या स्वप्नातलं घर...
#माझ्यास्वप्नातलं
हा विषय
Sujata Patil यांचा आहे.
waghadesir1306

Atul waghade

New Creator