तू गेल्यावर कुणी मनाला तितके आता भावत नाही तू गेल् | मराठी Video

"तू गेल्यावर कुणी मनाला तितके आता भावत नाही तू गेल्यावर कुणी फारसे स्वप्नांचा तळ गाठत नाही सजावटीच्या वस्तूंनी भरलेली खोली आत मनाच्या त्यात एकटी एक बाहुली दार मनाचे उघडत नाही बाप व्हाटस्अप- माय फेसबुक - चॅटींगच्या नादात लेकरे भरलेले घर असूनसुद्धा कुणी कुणाशी बोलत नाही संशय जेव्हा नात्यामध्ये रुजू लागतो कणाकणाने अशा विषारी मातीमध्ये कधी बियाणे उगवत नाही कसे बिचारे उंच भरारी हवेत घेइल खुल्या मनाने नाजुकशा पंखांना इतके भारी दप्तर तोलत नाही अमोल बी शिरसाट"

तू गेल्यावर कुणी मनाला तितके आता भावत नाही तू गेल्यावर कुणी फारसे स्वप्नांचा तळ गाठत नाही सजावटीच्या वस्तूंनी भरलेली खोली आत मनाच्या त्यात एकटी एक बाहुली दार मनाचे उघडत नाही बाप व्हाटस्अप- माय फेसबुक - चॅटींगच्या नादात लेकरे भरलेले घर असूनसुद्धा कुणी कुणाशी बोलत नाही संशय जेव्हा नात्यामध्ये रुजू लागतो कणाकणाने अशा विषारी मातीमध्ये कधी बियाणे उगवत नाही कसे बिचारे उंच भरारी हवेत घेइल खुल्या मनाने नाजुकशा पंखांना इतके भारी दप्तर तोलत नाही अमोल बी शिरसाट

People who shared love close

More like this