Nojoto: Largest Storytelling Platform

रितं जरी झालं म्हणायला तरी मनात बरच साठत राहतं कि

रितं जरी झालं म्हणायला 
तरी मनात बरच साठत राहतं
कितीदा मन अवेळी कोसाळायला
नको ती जागा अचूक निवडतं
©मी शब्दसखा #gif #secondquote #marathi #charoli #nojotomarathi
रितं जरी झालं म्हणायला 
तरी मनात बरच साठत राहतं
कितीदा मन अवेळी कोसाळायला
नको ती जागा अचूक निवडतं
©मी शब्दसखा #gif #secondquote #marathi #charoli #nojotomarathi