चित्रचारोळी खिडकीत बसुन साजणी, हातात पुस्तक छान एक.. बघत बाहेर दाटलेले मेघ, तुझ्या मनात विचार अनेक.. © रोशन पाटील विवेक 6/6/92 Pallavi 141193