तू गेलीस म्हणजे.. फिरून माघारी येणार नाहीस... किंव | मराठी Poem

"तू गेलीस म्हणजे.. फिरून माघारी येणार नाहीस... किंवा मग मागे वळून ही पाहणार नाहीस... ठाऊक असतं... तरीही पाय रेंगाळतात... आणि नजर तुझ्या वाटेवरच लागून राहते... तू अगदी नजरेआड गेल्यावरही कितीतरी वेळ कदाचित... कधीतरी हे नक्की बदलेल #एक_वेडी_आस"

तू गेलीस म्हणजे..
फिरून माघारी येणार नाहीस...
किंवा मग मागे वळून ही पाहणार नाहीस...
ठाऊक असतं...
तरीही पाय रेंगाळतात...
आणि नजर तुझ्या वाटेवरच लागून राहते...
तू अगदी नजरेआड गेल्यावरही कितीतरी वेळ
कदाचित...
कधीतरी हे नक्की बदलेल

#एक_वेडी_आस

तू गेलीस म्हणजे.. फिरून माघारी येणार नाहीस... किंवा मग मागे वळून ही पाहणार नाहीस... ठाऊक असतं... तरीही पाय रेंगाळतात... आणि नजर तुझ्या वाटेवरच लागून राहते... तू अगदी नजरेआड गेल्यावरही कितीतरी वेळ कदाचित... कधीतरी हे नक्की बदलेल #एक_वेडी_आस

#ओढ #आस #अबोल_प्रेम

People who shared love close

More like this