Nojoto: Largest Storytelling Platform

जीवनाच्या वाटेवर जात असताना एक परी मला भेटली, तिला

जीवनाच्या वाटेवर जात असताना एक परी मला भेटली,
तिला पाहता धुंद झालो प्रीत माझी जडली...

सांज चांद रातीला ही लाजवेल असे सुंदर तिचे  मुख,
शिपल्यांच्या मोतीहून ही जिव्हाळी लावणारी तिची भुख...

दिवसाही होतील स्वप्न भास असे तिचे रूप,
नजर नको लागू देऊ कोणाची गोडू जरा जप...

तिच्या सहवासात मधासारख लागत कारल कडू,
अशी ती सुगरण माझी नकटी येडू....😘 माझी परी....💞
#marathipoem #marathikavita
#nojotomarathi #lovepoem

sp7473743164297

SP

New Creator

माझी परी....💞 #Marathipoem #MarathiKavita #nojotomarathi #lovepoem