#भेट का वाटे रोज ही नवी नवी गुंते मनात सोडवायला तू | मराठी Video

#भेट का वाटे रोज ही नवी नवी
गुंते मनात सोडवायला तू इथे हवी
आठवणींच्या काहूराने जराशी उसंत घ्यावी
शांत करण्या तू धावत मिठीत ग यावी।
गर्द सावळी शृंगारलेली रात्र मंतरलेली
उधाण भावनांची का ही भरती आली
पापनीआडच्या जगात स्वप्ने दिसली ओली
लख्ख प्रकाशाने जीवनाची पणती उजळली।

People who shared love close

More like this