Nojoto: Largest Storytelling Platform

वेळ ही कधी चांगली असते तर कधी वाईट असते,ती कधी कुठ

वेळ ही कधी चांगली असते तर कधी वाईट असते,ती कधी कुठल्या रुपात चालून येईल सांगता येत नाही.
वेळ ही कधी कुणाची गुलाम नसते
तरी आपण तिला आपल्या चांगल्या वर्तनाने आपलीशी करून ठेवू शकतो.
वेळ ही नेहमी मर्यादित स्वरूपात आपल्याला भेटते तिला जर आपल्याकडे अमर्यादित स्वरूपात ठेवायची असेल तर तिची योग्य ती कदर करा.
योग्य वेळेस योग्य कार्य करून घ्या,
वेळेला थोडा वेळ दया मग बघा ती वेळ आपलीच होऊन राहील ती सुदधा चांगली वेळ म्हणूनच राहील. सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों
कसे आहात?
आयुष्यात नेहमी चांगली किंवा वाईट वेळ येते.
ते आपण आपल्या सोयीनुसार चांगल किंवा वाईट म्हणतो.
पण वेळेला पण वेळ द्यायला हवा ना?
चला तर मग आजच्या या विषयावर लिहुया.
वेळेला थोडा वेळ द्या.
#थोडावेळ