Nojoto: Largest Storytelling Platform

परस्पर बोललेल्या त्या शब्दांतील, भावनेचा आढावा घे

परस्पर बोललेल्या 
त्या शब्दांतील,
भावनेचा आढावा घेत 
एक नात गुंतल ।
♥️
मनी वसे बोल तुझे
त्या शब्दांत अर्थ रुजल,
नव्हती ओढ तुझी 
आज तेही बहरल ।
♥️
ती स्वप्नातील भेट 
नी आज सत्यात उतरल,
थांबला असा आयुष्याल 
हे मन तुझ्यात हरवल ।

-🖊️पायल तिमाडे ♥️♥️♥️♥️♥️♥️♥️♥️
#प्रेम #love #fictionistfriend
परस्पर बोललेल्या 
त्या शब्दांतील,
भावनेचा आढावा घेत 
एक नात गुंतल ।
♥️
मनी वसे बोल तुझे
त्या शब्दांत अर्थ रुजल,
नव्हती ओढ तुझी 
आज तेही बहरल ।
♥️
ती स्वप्नातील भेट 
नी आज सत्यात उतरल,
थांबला असा आयुष्याल 
हे मन तुझ्यात हरवल ।

-🖊️पायल तिमाडे ♥️♥️♥️♥️♥️♥️♥️♥️
#प्रेम #love #fictionistfriend

♥️♥️♥️♥️♥️♥️♥️♥️ #प्रेम #Love #fictionistfriend