Nojoto: Largest Storytelling Platform

तुझ्या भेटीला आलेली सकाळ, सध्याकाळची काळ लोटली,

तुझ्या भेटीला 
आलेली सकाळ,
सध्याकाळची 
काळ लोटली,
आसमंत भुंग्याची 
साध घालवत,
काजव्यानी ज्योत 
प्रकाशित केली..

चंद्र आकाशी 
कवटाळलेला,
चांदण्यानी शोभा 
घातली,
रूसलेली ती रात्र 
काळोख्यात,
प्रभात वाटेवर 
उद्याची...

-🖊️पायल उ.तिमाडे #truth #night #moonlight #light
तुझ्या भेटीला 
आलेली सकाळ,
सध्याकाळची 
काळ लोटली,
आसमंत भुंग्याची 
साध घालवत,
काजव्यानी ज्योत 
प्रकाशित केली..

चंद्र आकाशी 
कवटाळलेला,
चांदण्यानी शोभा 
घातली,
रूसलेली ती रात्र 
काळोख्यात,
प्रभात वाटेवर 
उद्याची...

-🖊️पायल उ.तिमाडे #truth #night #moonlight #light