Nojoto: Largest Storytelling Platform

Natural Morning जेव्हा हसले क्षणात पडले फासे उलट

Natural Morning जेव्हा हसले
 क्षणात पडले 
फासे उलटे
नशिबाच्या खेळाचे

नेहमीच बसले 
पायाला चटके
उन्हातल्या सावलीचे #मनस्मित
Natural Morning जेव्हा हसले
 क्षणात पडले 
फासे उलटे
नशिबाच्या खेळाचे

नेहमीच बसले 
पायाला चटके
उन्हातल्या सावलीचे #मनस्मित