Nojoto: Largest Storytelling Platform

पाहता तुला होते मन बावरे       हरवते मग डोळ

      पाहता तुला होते मन बावरे 
      हरवते मग डोळ्यांत तुझ्या 
      स्वतःला विसरते तुझ्यात गुंतता 
      भान नसे मला कशाचेच 

वाटे मला तू न व्हावं दूर 
ना सोडावे मी माझे भान 
डोळ्यांत तुझ्या मला शोधावे 
कोणीही देणार नाही असे प्रेम द्यावे 

      पाहिले तुला श्वास माझा रोकुनी
      तुझी माझी स्पंदने एक जाती होऊनी 
      श्वासात तु भरावे श्वास माझा बनुनी
      धडकावे हृदय तुझे माझे एकक्षणी

©Shailee Rodrigues
  प्रेम दिवानी
#dhoop

प्रेम दिवानी #dhoop #मराठीकविता

162 Views