Nojoto: Largest Storytelling Platform

साथ साथ शब्दाचा साथ तुझा माझा चकोर जसा चंद्राच तस

साथ  साथ शब्दाचा साथ तुझा माझा
चकोर जसा चंद्राच
तसा मी तुझा

इंद्रधनुष चे ते सात रंग मी बघतो तुझात
कृष्ण जसा राधेचा
तसा मी तूझा

साथ दे माजी तू मी तुझाच 
कलम जसी लेखकाची
तसा मी तुझा

............. #साथ #तू #मी
साथ  साथ शब्दाचा साथ तुझा माझा
चकोर जसा चंद्राच
तसा मी तुझा

इंद्रधनुष चे ते सात रंग मी बघतो तुझात
कृष्ण जसा राधेचा
तसा मी तूझा

साथ दे माजी तू मी तुझाच 
कलम जसी लेखकाची
तसा मी तुझा

............. #साथ #तू #मी