Nojoto: Largest Storytelling Platform

जात.... आजकाल गारुडी पेटारीमधल्या सापाला म्हणतो .

जात....
आजकाल गारुडी 
पेटारीमधल्या सापाला म्हणतो ..
काढणार नाही मी तुझे दात..
हल्ली..मानसेच मानसाना 
डसायला लागली..
त्यानीही टाकली हळुच कात..
मानुसकी दुर सारुन दाखवली विषारी जात..
जात....
आजकाल गारुडी 
पेटारीमधल्या सापाला म्हणतो ..
काढणार नाही मी तुझे दात..
हल्ली..मानसेच मानसाना 
डसायला लागली..
त्यानीही टाकली हळुच कात..
मानुसकी दुर सारुन दाखवली विषारी जात..
nehu3539949832708

Nehu❤

New Creator