Nojoto: Largest Storytelling Platform

सहजपणे.... शर्यत अजूनही संपली नाही प्रयत्न प्रत्य

सहजपणे....

शर्यत अजूनही संपली नाही
प्रयत्न प्रत्येकाचा जिंकण्याचा !
मी ही पाहिले 'सशाला'
तयारी जोमाने करतांना !

महेश अडगुलवार(राधेय)
9421474441 यवतमाळ
सहजपणे....

शर्यत अजूनही संपली नाही
प्रयत्न प्रत्येकाचा जिंकण्याचा !
मी ही पाहिले 'सशाला'
तयारी जोमाने करतांना !

महेश अडगुलवार(राधेय)
9421474441 यवतमाळ