Nojoto: Largest Storytelling Platform

चंदनाचा टिळा मस्तकी गळा तुळशीची माळ , खंड ना पडो

चंदनाचा टिळा मस्तकी
गळा तुळशीची माळ ,

खंड ना पडो तुझ्या भक्तीस कधीही 
हिच ऐक मागणी माझ्या सावळ्या विठ्ठल.

- Tushar Thackeray #pandurang #vitthal #pandharpur #ekadashi #tunedtusharthackeray
चंदनाचा टिळा मस्तकी
गळा तुळशीची माळ ,

खंड ना पडो तुझ्या भक्तीस कधीही 
हिच ऐक मागणी माझ्या सावळ्या विठ्ठल.

- Tushar Thackeray #pandurang #vitthal #pandharpur #ekadashi #tunedtusharthackeray