रोशन पाटील
7066644485

रोशन पाटील 7066644485 Lives in Malkapur, Maharashtra, India

चेहरा तुझा ग कोमल मुखडा , जणू भासला मज चंद्राचा तुकडा . . गझल-गीत सर्वच असे सुचते , शब्दच शब्दांची माळ गुंफते . . जखम नाही ग ती ओली , ती पुन्हा ताजी-तवानी झाली . . . ©® रोशन पाटील

https://4mishabdapakharuroshan.wordpress.com/

  • Popular Stories
  • Latest Stories

"मेघ दुरोळी काटा (वर्ण ११) बोरी बाभळीचा काटा टुचणे, एक दुरोळी सहज सुचणे.. © रोशन पाटील"

मेघ दुरोळी

काटा (वर्ण ११)

बोरी बाभळीचा काटा टुचणे,
एक दुरोळी सहज सुचणे.. 

©  रोशन पाटील

@pariniti@..... @विवेक @Meena @Pallavi 141193 @Nik...jat

27 Love

"चित्रचारोळी खिडकीत बसुन साजणी, हातात पुस्तक छान एक.. बघत बाहेर दाटलेले मेघ, तुझ्या मनात विचार अनेक.. © रोशन पाटील"

चित्रचारोळी

खिडकीत बसुन साजणी, 
हातात पुस्तक छान एक.. 
बघत बाहेर दाटलेले मेघ, 
तुझ्या मनात विचार अनेक.. 

© रोशन पाटील

@pariniti@..... @विवेक 6/6/92 @Meena @Pallavi 141193 @aman6.1

24 Love

"बिते लंम्हे मुहोब्बत के, आज याद आ गयें. . आंसु बनके निगाहों से, बारिश जैसे बरस गयें. . © रोशन पाटील"

बिते लंम्हे मुहोब्बत के,
आज याद आ गयें. .
आंसु बनके निगाहों से,
बारिश जैसे बरस गयें. .

© रोशन पाटील

@विवेक ( शंकरसुत) @Meena @pariniti@..... @अश्लेष माडे (प्रीत कवी ) @Harishita Singh

23 Love

चित्र चाराक्षरी

गणपती

★★★★★★★★★★

श्री गणेशा
विघ्नहर्ता,,

22 Love
1 Share

@कवी अनिकेत मशिदकर

22 Love