Nojoto: Largest Storytelling Platform
nojotouser1694665993
  • 9Stories
  • 45Followers
  • 24Love
    0Views

राहुल जगताप

मुक्त लेखक

www.rahuljagtapshortstoriesblogspot.com

  • Popular
  • Latest
  • Video
1616b2a56d4bbbb9c9e41ca58a782571

राहुल जगताप

तुला हवे ते मिळवं तू
उरलेल्या यादीत वस्तूंच्या माझे स्थान ठरवं तू ...

0 Love

1616b2a56d4bbbb9c9e41ca58a782571

राहुल जगताप

उंच इमारती वरुन बघतांना दुरवर पसरलेला अंधार बघितला की, सारं शांत दिसायला लागतं आणि मग हळुच मनाला प्रश्न चाटून जातो.. या भरगच्च शहरात कित्येक परिवार असतील...प्रत्येकाची स्वप्ने वेगवेगळी कुणाला कामात बढती हवी असेल तर कुणाला कामच हवे असेल.. गृहिणीला संसाराची गणित बसविण्याची फिकीर तर कुणाला विस्कटलेल्या नात्यांची घडी नीटनेटकी करायची असेल. रात्र गर्द होत जाते तस तशी चंद्र चांदण्यांशी सर्वांची स्वप्ने उद्याच्या आशावादी सुर्याची वाट बघतांना दिसायची आस लागून जाते..कुणी सुखी असाल तर सुखी कां आहोत याची बेरीज तर कुणी आपण दुखी कां आहोत याची वजाबाकी करण्यात गुंतलेली.. तर काही मंद्यधुंद होऊन उद्याचे उद्या बघू हा चढवून घेतलेला शेरा स्वतहाच्याच मनाला ऐकवित..
आपण सारेच मात्र एका समान धाग्याने बांधले गेलो आहोत.. कारण आपण आकाशाच्या छताखाली राहून त्या छताकडे बघूनच विचार विश्वात रमत असतो. 
बघायला काळंकुट्ट आभाळ एक तर पाऊस बरसवेल किंवा गारव्याने शांततेची चुणूक लावेल..

0 Love

1616b2a56d4bbbb9c9e41ca58a782571

राहुल जगताप

इथिकली सार्‍याच गोष्टींसोबत 
असणं म्हणजे सारेच इथिक्स आपणच
उगाळतोय असे होतं नाही
गांभिर्य , वेळेची मागणी 
प्रत्येक बोलक्या मनुष्य सजिवाची
तळमळही तितकीच , समजायला 
तितकंच ते उमजायलाही हवं
शुन्यातून सुर्य जन्मास येतो 
विरतांना अनुभव देऊन जातो
आपण बघ्याची भूमिका जरी 
घेतली तरीही, शिकवण ठरते बहुतेकदा 

© राहुल जगताप
 #इथिकली
1616b2a56d4bbbb9c9e41ca58a782571

राहुल जगताप

इथिकली सार्‍याच गोष्टींसोबत 
असणं म्हणजे सारेच इथिक्स आपणच
उगाळतोय असे होतं नाही
गांभिर्य , वेळेची मागणी 
प्रत्येक बोलक्या मनुष्य सजिवाची
तळमळही तितकीच , समजायला 
तितकंच ते उमजायलाही हवं
शुन्यातून सुर्य जन्मास येतो 
विरतांना अनुभव देऊन जातो
आपण बघ्याची भूमिका जरी 
घेतली तरीही, शिकवण ठरते बहुतेकदा 

© राहुल जगताप #इथिकली
1616b2a56d4bbbb9c9e41ca58a782571

राहुल जगताप

विचारांतील संघर्ष हाच लढणे शिकवितो 
बाकी, युध्द करणे

2 Love

1616b2a56d4bbbb9c9e41ca58a782571

राहुल जगताप

निस्वार्थ मी कसा, 
तुटणार्‍या तार्‍यांचे दु:ख न समजून घेता. 
त्य‍ालाच "सितारे" चमकावे मागतो

4 Love

1616b2a56d4bbbb9c9e41ca58a782571

राहुल जगताप

अपुर्ण कथेतल्या पानांसारखा मी
शोधायचे कुठे ते हक्काचे पान ?

5 Love

1616b2a56d4bbbb9c9e41ca58a782571

राहुल जगताप

बर्‍याचदा गाँगल/चष्मा खरेदी करतांना आपल्याला त्यातून निट स्वच्छ दिसतं कां ?  यापेक्षा तो चष्मा/गाँगल आपल्याला कसा  दिसतो या वरच जास्त फोकस असतो.



© राहुल_जगताप

3 Love

1616b2a56d4bbbb9c9e41ca58a782571

राहुल जगताप

तिला चंद्र लपवायचा होता अन् मला सुर्य 
  हा खेळ नव्हता बरं !  नात्यांना ग्रहण लागू  नये म्हणून केलेला प्रेम भावनेचा प्रयत्न..


© राहुल जगताप #सुर्य


About Nojoto   |   Team Nojoto   |   Contact Us
Creator Monetization   |   Creator Academy   |  Get Famous & Awards   |   Leaderboard
Terms & Conditions  |  Privacy Policy   |  Purchase & Payment Policy   |  Guidelines   |  DMCA Policy   |  Directory   |  Bug Bounty Program
© NJT Network Private Limited

Follow us on social media:

For Best Experience, Download Nojoto

Home
Explore
Events
Notification
Profile