Nojoto: Largest Storytelling Platform
parshushetty7992
  • 27Stories
  • 76Followers
  • 141Love
    0Views

PARSHU_ SHETTY

  • Popular
  • Latest
  • Video
1da805627f2636970b09456861554924

PARSHU_ SHETTY

* Love and death are such guests ... * * Can't say when that will come, but the work of the two is the same. One steals a heart and the other hits that heart ... & #Happy_Propose_day
1da805627f2636970b09456861554924

PARSHU_ SHETTY

कुदरत ने हम सबको हिरा ही बनया   बस शर्त ये है.                
जो घिसेगा वही चमकेगा!!💎

9 Love

1da805627f2636970b09456861554924

PARSHU_ SHETTY

💐 *सन्मानाचा दरवाजा*💐
       *एवढा लहान असतो*. 
 *जिथे थोडे*
*झुकल्याशिवाय*
  *प्रवेश नसतो*.

*स्वाभिमान विकुन मोठे होण्यापेक्षा, अभिमान बाळगुन लहान राहीलेले कधीही चांगलं* 💐💐
  *🙏 शुभ सकाळ 🙏* #Rose

1 Love

1da805627f2636970b09456861554924

PARSHU_ SHETTY

भरलेला खिसा माणसाला                   
" *जग* " दाखवतो ... आणि 
रिकामा खिसा याच जगातली 
" *माणसं* " दाखवतो.. 
ज्याला शंभर किलो धान्याचं पोतं उचलता येतं, त्याला ते विकत घेता येत नाही आणि 
ज्याला विकत घेता येतं त्याला उचलता येत नाही. 
*''विचित्र आहे पण सत्य आहे''* 
आपल्याला जे जे पाहिजे, ते ते सर्व मिळाले असते तर..... !!                                              *जगायला गंमत आणि देवाला किंमत राहिली नसती...!!*⛳🙏🏻
    🌺🌺 *शुभ_सकाळ*    🌸🌸

2 Love

1da805627f2636970b09456861554924

PARSHU_ SHETTY

🙏🏻पहिला दिवा त्या देवाला ज्यांच्या मुळे मंदिरात देव शिलख आहेत 
⛳!!जय शिवराय !!शुभ दीपावली!⛳

4 Love

1da805627f2636970b09456861554924

PARSHU_ SHETTY

आयुष्यातील दुःख विसरून आपल्याला जगता आल पहिजे आणि HURT करणारी व्यक्ती समोर असताना ही  आपल्याला हसता आल पाहिजे   "नाती_प्रेम_मैत्री"तर सगळीकडेच असतात पण  "परिपूर्ण तिथेच होतात"जिते त्याना "आदर आणि आपुलकी मिळाली
🥰!!GOOD MORNING!!🥰

7 Love

1da805627f2636970b09456861554924

PARSHU_ SHETTY

Everyone expecting for a good India,
But,iE a national's father is this, Mohandas k.Gandhi
How stupid the people would be? 
RIP💐

5 Love

1da805627f2636970b09456861554924

PARSHU_ SHETTY

🕛 *"वेळेची किंमत वर्तमानपत्राला विचारा*
*जो सकाळी ४ रूपयाला असतो,*
*तोच रात्री रद्दीत ४ रु किलोने असतो,*
*म्हणून जीवनात वेळेला महत्त्व द्या*,
*क्योंकि जिंदगी मौके कम और*
*धोखे जादा देती है*!!

       *Good morning* ☀

4 Love

1da805627f2636970b09456861554924

PARSHU_ SHETTY

🎂Wish_you_many_many!! !!Happy_Birthday _stay_blessed_live_long
Life_God_bless You
◆ Dear Redcherry🍒.😍🎂🎂

2 Love

1da805627f2636970b09456861554924

PARSHU_ SHETTY

*सगळ्यांनी साथ सोडली,*
*तेव्हा माणुसकी कळली,*
*पावसात गरमा गरम चहा प्यायलो,*
*तेव्हा आयुष्याची मजा कळली* 
*पैसे नसताना वेगळी किंमत,*  *पैसे असताना वेगळी किंमत,*
*तेव्हा माणूस म्हणून जगण्याची* *गम्मत कळली.*
 *शुभ सकाळ*

1 Love

loader
Home
Explore
Events
Notification
Profile