Nojoto: Largest Storytelling Platform
nojotouser2787377601
  • 91Stories
  • 389Followers
  • 1.0KLove
    4.5LacViews

सतीश देशपाडे

मी मराठी गीते लिहीतो

  • Popular
  • Latest
  • Video
1e72fa37dc8f25b436b13f162d8f3f7f

सतीश देशपाडे

तू स्वप्नी येतेस म्हणून
दुरावा जाणवत नाही
याचा अर्थ असा नाही
की डोळे पाणवत नाही
सतीश +

©सतीश देशपाडे #Dark
1e72fa37dc8f25b436b13f162d8f3f7f

सतीश देशपाडे

मानसाने नेहमी निखार्यासम
ज्वलंत कतृत्वदक्ष असावं
स्वाभीमानास कुणी छेडलंतर
प्रसंगी विस्तवासारखं पोळावं
                  सतीश +

©सतीश देशपाडे #chaand
1e72fa37dc8f25b436b13f162d8f3f7f

सतीश देशपाडे

एक आठवण पुरेसी होते
 कविता रचण्यासाठी
एक भेट पुरेसी होते
 संघर्षमयखेळातून वाचण्यासाठी
सतीश +

©सतीश देशपाडे #standout
1e72fa37dc8f25b436b13f162d8f3f7f

सतीश देशपाडे

अनंत तारे आकाशात
तरीही
अर्धाचआसमंत आहे
तुझ्या रुपात चंद्र
जवळ माझ्या
त्याची आभाळालाही 
खंत आहे
सतीश.+

©सतीश देशपाडे #nightsky खंत
1e72fa37dc8f25b436b13f162d8f3f7f

सतीश देशपाडे

अनंत तारे आकाशात
तरीही
अर्धाचआसमंत आहे
तुझ्या रुपात चंद्र
जवळ माझ्या
त्याची आभाळालाही 
खंत आहे
सतीश.+

©सतीश देशपाडे #nightsky
1e72fa37dc8f25b436b13f162d8f3f7f

सतीश देशपाडे

मिट्ट काळोळ असला 
तरीही तुझ्या सोनेरी
 आठवांची झगमग असते
रात्र झोप रोज म्हणते मला
नी मनाला तुलाच भेटण्याची
वेडीच एक तगमग असते
सतीश +

©सतीश देशपाडे #akelapan
1e72fa37dc8f25b436b13f162d8f3f7f

सतीश देशपाडे

अक्षरं

186 Views

1e72fa37dc8f25b436b13f162d8f3f7f

सतीश देशपाडे

आज ही मन माझ़ं
तुझ्याच विचारांनी 
गच्च भरलेलं असतं...
बंद डोळ्यातून आसवंओघळतात
पण प्रेमाने पुसनारं
 कुणी जवळ नसतं... 
सतीश +

©सतीश देशपाडे
1e72fa37dc8f25b436b13f162d8f3f7f

सतीश देशपाडे

तुझ्या आठवांनी सकाळ तुझ्या 
आठवांनीच रात्र होते
श्वाशातही प्रत्येक क्षणी तुझ्याच आठवांच सुरू सत्र  रहाते
सतीश +

©सतीश देशपाडे #lonely
1e72fa37dc8f25b436b13f162d8f3f7f

सतीश देशपाडे

एकांतात तुझ्याआठवणीबोलतात तेंव्हा मुळीच एकटं वाटत नाही
अबोल राहातीस जेव्हा तू तेंव्हा
तुझाअबोला मनाला पटत नाही
सतीश +

©सतीश देशपाडे #lonely
loader
Home
Explore
Events
Notification
Profile