Nojoto: Largest Storytelling Platform
pavandhongade7245
  • 33Stories
  • 551Followers
  • 648Love
    0Views

Pavan Dhongade

मुझे शायरी लिखना अच्छा लगता....

  • Popular
  • Latest
  • Repost
  • Video
2b89f7a2355fc6cc592b16b47572dcf9

Pavan Dhongade

बहिण म्हणजे आईची सावली 
बहिण म्हणजे छोटीशी बाहुली
नेहमी खोड्या काढणारी बहिण असते
भावाच्या डोळ्यात अश्रूं बघुन तीही रडते असते
बहिण ही आई सारखी प्रेम करणारी 
चांगल-वाईट समजून सांगणरी
आई सारखी डोक्यावरून मायेने हात फिरवणारी
ती कधी हसवणारी तर कधी रडवणारी 
या राखीत बहिणीच्या प्रेमाची भावना लपलेली आहे 
ती नेहमी आनंदी व सुखरूप रहावी हीच प्रार्थना देवाच्या चरणी आहे....!!!!
माझ्या सर्व लाडक्या बहिणींना रक्षाबंधनाच्या हार्दिक शुभेच्छा....
Pavan Dhongade बहिण म्हणजे आईची सावली 
Pavan Dhongade

बहिण म्हणजे आईची सावली Pavan Dhongade #Shayari

9 Love

2b89f7a2355fc6cc592b16b47572dcf9

Pavan Dhongade

#KargilVijayDiwas क्यो रोना मेहबूब के लिए 
दर्द से दोस्ती की सनम के लिए 
ना वो रोएगी हमारे लिए,
अगर मरेंगे देश के लिए 
तिरंगा भी रोएगा उस वक्त के लिए !!!!
Pavan Dhongade क्यो रोना मेहबूब के लिए ,
Pavan Dhongade

क्यो रोना मेहबूब के लिए , Pavan Dhongade #Shayari #kargilvijaydiwas

10 Love

2b89f7a2355fc6cc592b16b47572dcf9

Pavan Dhongade

का रडायच प्रेयसीसाठी 
खूप दुःख सहन केले तिच्यासाठी,
जर कष्ट केले असते माझ्या भारतमाते साठी 
तर सारी दुनिया रडली असती माझ्यासाठी !!!!
Pavan Dhongade का रडायच प्रेयसीसाठी 
Pavan Dhongade

का रडायच प्रेयसीसाठी Pavan Dhongade #Shayari

13 Love

2b89f7a2355fc6cc592b16b47572dcf9

Pavan Dhongade

या शुभ्र पांढर्‍या नभाला बघूनी मनाला शांतता वाटते
इंद्रधनुष्याला तुझ्या प्रेमात पडावेसे वाटते,,
वेदनेने तडपणाऱ्या ह्रदयाला तुझी आस लागते
जेथे पहावे तिथे तुझाच चेहरा दिसतो
तुझ्या चेहरा बघून देवाने ही सृष्टी बनवली असावी अस सतत मनाला भासते!!!!
                 Pavan Dhongade इंद्रधनुष्याला तुझ्या प्रेमात पडावेसे वाटते.
Pavan Dhongade

इंद्रधनुष्याला तुझ्या प्रेमात पडावेसे वाटते. Pavan Dhongade #Shayari

11 Love

2b89f7a2355fc6cc592b16b47572dcf9

Pavan Dhongade

भेटेन ती कधी तरी आयुष्याच्या पाऊलवाटी
तेव्हा सांगेन तिला मनात यायच्या तुझ्या आठवणींच्या लाटी
भेटेन ती कधी तरी आयुष्याच्या पाऊलवाटी 
तेव्हा सांगेन तिला कसा तळमळला तुझा प्रियकर 
तुझ्या प्रेमाच्या क्षणांसाठी 
भेटेन ती कधी तरी आयुष्याच्या पाऊलवाटी,
तेव्हा सांगेन तिला कसा रडायचा तुझा प्रियकर
तुझ्या प्रेमळ शब्दांसाठी 
कदाचित ती झालेली असेल कुणाची तरी आयुष्याच्या पाऊलवाटी
तेव्हा तिच्या आनंदात आनंदी राहायचे फक्त 
तिच्यासाठी
देवा सुखी ठेव तिला आयुष्यभरासाठी 
आता तिच्या आठवणींचा आधार माझ्या ह्रदयासाठी....
Pavan Dhongade भेटेन ती कधी तरी आयुष्याच्या पाऊलवाटी.....
Pavan Dhongade

भेटेन ती कधी तरी आयुष्याच्या पाऊलवाटी..... Pavan Dhongade #Shayari

15 Love

2b89f7a2355fc6cc592b16b47572dcf9

Pavan Dhongade

आजची सकाळ वेगळीच झाली
आज ती माझ्या स्वप्नात आली
स्वप्नातल्या परीने एक शिकवण दिली,
अनओळखी विक्तीतीशी नात जोडायच नाही
ही शिकवण त्या स्वप्न परीने दिली
तिच्या त्या शब्दांनी सोनेरी सकाळ झाली 
आज पुन्हा पहिल्या प्रेमाची आठवण आली....
Pavan Dhongade आजची सकाळ वेगळीच झाली....
Pavan Dhongade
#Shayari

आजची सकाळ वेगळीच झाली.... Pavan Dhongade #Shayari

26 Love

2b89f7a2355fc6cc592b16b47572dcf9

Pavan Dhongade

जिच्या चरणात स्वर्ग आहे ती म्हणजे आई
बाळाच्या मुखातून पहिला शब्द पडतो आई
रात्र-दिवस कष्ट करणारी आई
प्रेमाचा अर्थ शिकवणारी आई 
बाळाच बोट धरून चालवणारी आई,
अनेक दुःख सहन करणारी आई
जगातील सर्वांत मोठा योध्दा म्हणजे आई
आपल्या मुलांच चांगल व्हाव 
हाच एक विचार करणारी आई
मुलांवर जिवापार प्रेम करणारी आई
आई विषयी किती ही लिहिल तितक कमीच आहे
हाताला धरून लिहायला शिकवणारी आई.....
      




मातृ दिनाच्या हार्दिक शुभेच्छा...           
                                 Pavan Dhongade जिच्या चरणात स्वर्ग आहे ती म्हणजे आई.....
मातृ दिनाच्या हार्दिक शुभेच्छा
Pavan Dhongade

जिच्या चरणात स्वर्ग आहे ती म्हणजे आई..... मातृ दिनाच्या हार्दिक शुभेच्छा Pavan Dhongade #Shayari

27 Love

2b89f7a2355fc6cc592b16b47572dcf9

Pavan Dhongade

तुझा तो सुंदर चेहरा माझ्या ह्रदयात सजला
तुझ्या सुंदर मना मुळे माझ्या आयुष्याच प्रवास
आनंदाच्या क्षणांनी रंगला,
प्रीये तुझ्या मुळेच मला प्रेमाचा अर्थ कळला
तुझ्या गोड आठवणी मुळे मनातला कवी प्रेमळ शब्दांकडे वळला....
                               Pavan Dhongade तुझा तो सुंदर चेहरा माझ्या ह्रदयात सजला.....
Pavan Dhongade

तुझा तो सुंदर चेहरा माझ्या ह्रदयात सजला..... Pavan Dhongade #Shayari

28 Love

2b89f7a2355fc6cc592b16b47572dcf9

Pavan Dhongade

प्रेम करतो तिच्यावर पण 
तिला कळत नाही 
या मुळे प्रेमाच नात जुळत नाही
खुप आठवण येते तिची 
तिला आठवल्या शिवाय एक ही दिवस ढळत नाही
प्रेम हे नातचं अस आहे जे सहजासहजी कोणाला कळत नाही....
                                            Pavan Dhongade प्रेम करतो तिच्यावर पण 
तिला कळत नाही...
Pavan Dhongade

प्रेम करतो तिच्यावर पण तिला कळत नाही... Pavan Dhongade #शायरी

26 Love

2b89f7a2355fc6cc592b16b47572dcf9

Pavan Dhongade

एक ना एक दिन दुनिया से भगवान के पास जाना 
मगर उससे पहले दुसरों के साथ खुशीसे प्यारसे
मिला हुआ वक्त बिताना है,
जो सितारा हमारा था वो तो भगवान का हुआ
अब उसके प्यार भरे लम्हों को याद कर के 
दिल को समझाना है....
फिल्म की दुनिया का सितारा
  Rishi Kapoor जी







Pavan Dhongade एक ना एक दिन दुनिया से भगवान के पास जाना ...
Pavan Dhongade

एक ना एक दिन दुनिया से भगवान के पास जाना ... Pavan Dhongade #कविता

29 Love

loader
Home
Explore
Events
Notification
Profile