Nojoto: Largest Storytelling Platform
sc783880585733895
  • 17Stories
  • 44Followers
  • 54Love
    0Views

SC_78

  • Popular
  • Latest
  • Video
2c23d45a6659cd7f1265e344675864dc

SC_78

मी_ शब्दवेडा

3 Love

2c23d45a6659cd7f1265e344675864dc

SC_78

आयुष्याच्या जडणघडणीत सर्वतोपरी विचारविनिमय  व त्यावरील अंमलबजावणी अशा  सर्व पैलुंचा आपल्या कल्पकतेने विचार करायला लावणारा व सर्वाच्या आयुष्यातील गरजेचा क्षण 
म्हणजे '
.''एकांत''.

2 Love

2c23d45a6659cd7f1265e344675864dc

SC_78

ओसाडल्या या मनी, 
गाव तिचे येईना..
विसावल्या त्या राती,
ठाव तिचा लागेना..
दिस - रातीचा चा हा खेळ,
मन खेळता खेळेना..
प्रेम - मैत्रीचा हा तेढ,
मज सुटता सुटेना....

3 Love

2c23d45a6659cd7f1265e344675864dc

SC_78

ओसाडल्या या मनी, 
गाव तिचे येईना..
विसावल्या त्या राती,
ठाव तिचा लागेना..
दिस - रातीचा चा हा खेळ,
मन खेळता खेळेना..
प्रेम - मैत्रीचा हा तेढ,
मज सुटता सुटेना....

2 Love

2c23d45a6659cd7f1265e344675864dc

SC_78

"Maturity" is when you understand,

Job- is Temporary
&
Business- is Permanent

2 Love

2c23d45a6659cd7f1265e344675864dc

SC_78

चेहऱ्यावर पुस्तकांपेक्षा जास्त लिहलेल असतय,
फक्त चेहरे वाचता आले पाहिजेत..

4 Love

2c23d45a6659cd7f1265e344675864dc

SC_78

काही एक अधिकार नाही कोणाला स्वार्थी बोलण्याचा ,    
         कारण...
आपण अडचणीत असल्याशिवाय देवाची सुद्धा आठवण काढत नाहीत ,
तर लोकांचं काय..

4 Love

2c23d45a6659cd7f1265e344675864dc

SC_78

वाट पाहतो तुझी
केव्हा तरी येशील तू
स्वप्नं परिचे माझ्या
रूप कधी घेशील तू

वाट वेगळी तुझी
वळण वेगळे देशील तू
ओसाड माझ्या हृदयाकडे
पावलो पावली येशिल तू

ध्येय तुझ वेगळं
त्याला नाव आपल देशील तू 
या वाटसरू पाऊलांचा
वेग वाढवशिल तू...

वागणं तुझ प्रेमळ 
त्याला लळा जिव्हाळा लावशील तू
या उत्साह हिन जीवनाला 
वेड तुझ लावशील तू.....

3 Love

2c23d45a6659cd7f1265e344675864dc

SC_78

वाट पाहतो तुझी
केव्हा तरी येशील तू
स्वप्नं परिचे माझ्या
रूप कधी घेशील तू

वाट वेगळी तुझी
वळण वेगळे देशील तू
ओसाड माझ्या हृदयाकडे
पावलो पावली येशिल तू

ध्येय तुझ वेगळं
त्याला नाव आपल देशील तू 
या वाटसरू पाऊलांचा
वेग वाढवशिल तू...

वागणं तुझ प्रेमळ 
त्याला लळा जिव्हाळा लावशील तू
या उत्साह हिन जीवनाला 
वेड तुझ लावशील तू..... #rhythm

5 Love

2c23d45a6659cd7f1265e344675864dc

SC_78

वाट पाहतो तुझी
केव्हा तरी येशील तू
स्वप्नं परिचे माझ्या
रूप कधी घेशील तू

वाट वेगळी तुझी
वळण वेगळे देशील तू
ओसाड माझ्या हृदयाकडे
पावलो पावली येशिल तू

ध्येय तुझ वेगळं
त्याला नाव आपल देशील तू 
या वाटसरू पाऊलांचा
वेग वाढवशिल तू...

वागणं तुझ प्रेमळ 
त्याला लळा जिव्हाळा लावशील तू
या उत्साह हिन जीवनाला 
वेड तुझ लावशील तू.....

6 Love

loader
Home
Explore
Events
Notification
Profile