Nojoto: Largest Storytelling Platform
nojotouser5476021599
  • 29Stories
  • 41Followers
  • 407Love
    44Views

sonarancha akshay

follow me and like

  • Popular
  • Latest
  • Video
2c5797c8cef72dd7776c3bcbec606aa6

sonarancha akshay

प्रत्येकाच जिवन वेगळ आसत आणि प्रत्येकजण जिवनात काहीतरी वेगळ बनन्याच प्रयत्न करत असतो..!

©सोनारांचा अक्षय #sonaranchaakshay #Nojoto #New #मराठी #marathi #Google 

#Books
2c5797c8cef72dd7776c3bcbec606aa6

sonarancha akshay

जन्म आणि मृत्यू प्रत्यकालाच आहे 
पण जो मधला काळ आहे 
त्यालाच जिवन असे म्हणतात .

©सोनारांचा अक्षय #sonaranchaakshay #nojota 

#lamp #google #Motivation #status
2c5797c8cef72dd7776c3bcbec606aa6

sonarancha akshay

#Motivation जीवनाच्या शर्यतीत कधीच दुसऱ्याला हरवण्यासाठी पळू नका.
 पळायचे असेल तर स्वतःला जिंकण्यासाठी पळा...✍🏻

©सोनारांचा अक्षय #Motivation #status #Nojoto #
#marathi #sonaranchaakshay 
#Motivational
2c5797c8cef72dd7776c3bcbec606aa6

sonarancha akshay

आयुष्यात कर्माला घाबरा देवाला नाही
    कारण देव माफ करेल कर्म नाही...

©सोनारांचा अक्षय #sonaranchaakshay #marathi #nojato #Nojoto 

#Texture
2c5797c8cef72dd7776c3bcbec606aa6

sonarancha akshay

काम माझे आणि नाव दुसर्‍याचे होते आहे हा विचार करुन कधीही नाराज होऊ नका 
कारण " तूप " आणि " कापूस " सुध्दा युगानूयुगे* 
 जळत आहेत
                             ...परंतु लोक मात्र दिवा  जळतो आहे असच म्हणतात...!                           
                  - #sonaranchaakshay #sonaranchaakshay #marathi #nojato #status #qoutes
2c5797c8cef72dd7776c3bcbec606aa6

sonarancha akshay

डोळ्यांचे  किती सुंदर नात आहे ना
एकत्र मिटतात ,एकत्र उघडतात
एकत्र रडतात ,एकत्र झोपतात
ते ही आयुष्यभर एकमेकांना न पाहता..
                            - #sonaranchaakshay #Life #marathi #Nojoto #na #sonaranchaakshay

#Eyes
2c5797c8cef72dd7776c3bcbec606aa6

sonarancha akshay

bharat quotes  आज सलाम आहे त्या वीरांना
ज्यांच्यामुळे आज हा दिवस पाहिला...
ती आई आहे भाग्यशाली जिच्यापोटी
जन्मलेल्या वीरांमुळे हा देश अखंड राहिला...
स्वातंत्र्यदिनाच्या हार्दिक शुभेच्छा.
           - #sonarnchaakshay #sonaranchaakshay #happyindependenceday #Nojoto
2c5797c8cef72dd7776c3bcbec606aa6

sonarancha akshay

शरीर जितकं फिरतं राहील तितकं स्वस्थ राहतं ..
         आणि  मन जेवढं स्थिर राहील तेवढं शांत राहतं 
              - #sonarancha akshay #Nojoto #sonaranchaakshay #marathi #Shayar #alone 
#solitary
2c5797c8cef72dd7776c3bcbec606aa6

sonarancha akshay

नात्याला नाव नसत
ते मनात असावं लागत
ते डोळ्यांनी दिसत
पण मनाने जाणवत...
                    - #sonarancha akshay #Love  #lovequotes #Nojoto #marathi
2c5797c8cef72dd7776c3bcbec606aa6

sonarancha akshay

सत्य आणि स्पष्ट बोलणारा कडू वाटत असला
           तरी तो धोकेबाज कधीच नसतो.
त्यामुळेच तर चांगल्या रस्त्याला गतिरोधक
           आणि चांगल्या व्यक्तिला विरोधक हे असतात...!
       good nitght
                          - #sonarancha akshay #Nojoto #marathi #status #shayri  #sonaranchaakshay 

#alone
loader
Home
Explore
Events
Notification
Profile