शब्दगंध

शब्दगंध Lives in Jalna, Maharashtra, India

Marathi-Hindi Literary Art

http://instagram.com/shabda_gandh

  • Latest Stories

"बयान न हो पाया जो होठों से, मैंने... स्याह में घोलकर कागज़ पर वो इश्क़ लिखा है गौर से पढ़ना तुम मेरे अल्फ़ाज़ों को मैंने दिल की कलम से इनमें तेरा नाम लिखा है"

बयान न हो पाया जो होठों से, मैंने...
स्याह में घोलकर कागज़ पर वो इश्क़ लिखा है
गौर से पढ़ना तुम मेरे अल्फ़ाज़ों को
मैंने दिल की कलम से इनमें तेरा नाम लिखा है

#NojotoHindi #shayari #शब्दगंध

4 Love

"#OpenPoetry प्रेमाचे मोजमाप... नात्यात या आपल्या प्रेमाचे मोजमाप नसावे तू माझ्यावर मी तुझ्यावर भरभरून प्रेम करावे प्रेमाच्या या नात्यात चुकांचे मोजमाप नसावे तू मला आणि मी तुला समजून घेत जगावे झालेच कधी गैरसमज त्याचे पारडे जड नसावे एकत्र बसून दोघांनी गैरसमज दूर करून घ्यावे नात्यात या आपल्या चढाओढीचे गणित नसावे हातात हात घेऊन जीवनाचे कोडे सोडवत जावे नात्यात या आपल्या प्रेमाचे मोजमाप नसावे..."

#OpenPoetry प्रेमाचे मोजमाप...
नात्यात या आपल्या प्रेमाचे मोजमाप नसावे
तू माझ्यावर मी तुझ्यावर भरभरून प्रेम करावे

प्रेमाच्या या नात्यात चुकांचे मोजमाप नसावे
तू मला आणि मी तुला समजून घेत जगावे

झालेच कधी गैरसमज त्याचे पारडे जड नसावे
एकत्र बसून दोघांनी गैरसमज दूर करून घ्यावे

नात्यात या आपल्या चढाओढीचे गणित नसावे
हातात हात घेऊन जीवनाचे कोडे सोडवत जावे

नात्यात या आपल्या प्रेमाचे मोजमाप नसावे...

#OpenPoetry #nojotomarathi #Marathipoem #MarathiKavita #Shabda_gandh #Love

5 Love

"तू असावी सोबतीला... सळसळता रिमझिम पाऊस हिरवाईने नटलेले माळरान अन् तू असावी सोबतीला थंडगार बोचरा वारा स्पर्शाने अंगी शहारा अन् तू असावी सोबतीला खळखळतं निखळ पाणी रोमांच भरला मनी अन् तू असावी सोबतीला"

तू असावी सोबतीला...

सळसळता रिमझिम पाऊस
हिरवाईने नटलेले माळरान
अन् तू असावी सोबतीला

थंडगार बोचरा वारा
स्पर्शाने अंगी शहारा
अन् तू असावी सोबतीला

खळखळतं निखळ पाणी
रोमांच भरला मनी
अन् तू असावी सोबतीला

#nojotomarathi #MarathiKavita
#कविता #शब्दगंध

5 Love

"दोस्त,...हमारा हाल कुछ उस सुखे पेड़ जैसा है जिस पर अब कोई पंछी घोंसला नहीं बनाता, ना ही कोई राहगीर उसके पास ठहरता है बस रोज लकड़हारा आकर एक-एक टहनी काटकर जलाने के लिए ले जाता है"

दोस्त,...हमारा हाल कुछ
उस सुखे पेड़ जैसा है
जिस पर अब कोई पंछी
घोंसला नहीं बनाता,
ना ही कोई राहगीर
उसके पास ठहरता है
बस रोज लकड़हारा आकर
एक-एक टहनी काटकर
जलाने के लिए ले जाता है

#NojotoHindi #Hindikavita #कविता #शब्दगंध

3 Love