fictionist friend

fictionist friend Lives in Nagpur, Maharashtra, India

I'm a crazy blogger📚📒📝🖋#fictionistfriend. my favourite hobby is not big but I am mad about that💁😍 Hobby 👉writing, painting- sketcher, craft player, photography, dancing, modelling, rangoli lover, Mehndimaker, shopping, sport lol, yoga queen, ........so on bcoz the list is so biggggggrr😅😅😅 strength/weakness-"Aai" 💓mom मी एकांतात स्वतःचा शोध घेणारी👸🏻, निसर्गाला कुतूहलाने बघनारी🏞️,मनातील भावना कुंचल्यानी रेखाटणारी🖌️, मी शब्दवेडी 📑✒️.... मी🎨 रंगाची प्रेमी, जिव्हाळ्याच पान... माझ्या आईच्या कुशीत वसते विश्व़ाच गाण...😍 https://marathi.pratilipi.com/story/%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B5%E0%A4%9F-7l18tXHnAXtm https://m.facebook.com/home.php https://www.yourquote.in/payal-timade-3e8p/quot http://www.mirakee.com/fictionistfriend "fictionist _friend" on Instagram and Twitter.💝

  • Popular Stories
  • Latest Stories

"such a great personality in world, always grow around our dicision, not to cry make happy with child, He is the superman dad is my crown. -✒️Payal Timade"

such a great personality in world, 
always grow around our dicision,
not to cry 
make happy with child, 
He is the superman dad is my crown.

     -✒️Payal Timade

#dad #father #Family

37 Love

#fictionistfriend #marathi #sparsh #स्पर्श

27 Love
109 Views
7 Share

#hindiquotes #Motivation #Love

23 Love
2 Share

"या मनाला सावरू का? स्पर्श तुझा हा भावला.. भास तुझा सांग ना का? ह्रदय मी का दिले तुला.. स्वप्नातील गोड रात्र का वेड मनी लागला.. साथ मला देशील ना? तू सांग ना रे हे मला .. -🖊️पायल तिमाडे"

या मनाला सावरू का?
स्पर्श तुझा हा भावला..
भास तुझा सांग ना का?
ह्रदय मी का दिले तुला..

स्वप्नातील गोड रात्र
का वेड मनी लागला..
साथ मला देशील ना?
तू सांग ना रे हे मला ..

-🖊️पायल तिमाडे

#Love #Couple #मन #प्रेम

21 Love

"तुझ्या भेटीला आलेली सकाळ, सध्याकाळची काळ लोटली, आसमंत भुंग्याची साध घालवत, काजव्यानी ज्योत प्रकाशित केली.. चंद्र आकाशी कवटाळलेला, चांदण्यानी शोभा घातली, रूसलेली ती रात्र काळोख्यात, प्रभात वाटेवर उद्याची... -🖊️पायल उ.तिमाडे"

तुझ्या भेटीला 
आलेली सकाळ,
सध्याकाळची 
काळ लोटली,
आसमंत भुंग्याची 
साध घालवत,
काजव्यानी ज्योत 
प्रकाशित केली..

चंद्र आकाशी 
कवटाळलेला,
चांदण्यानी शोभा 
घातली,
रूसलेली ती रात्र 
काळोख्यात,
प्रभात वाटेवर 
उद्याची...

-🖊️पायल उ.तिमाडे

#Truth #Night #moonlight #Light

19 Love