Gaurav Dalvi

Gaurav Dalvi Lives in Mumbai, Maharashtra, India

I am just a mirror for you. You are good, I am best💯 You are bad, I am the worst.✌

  • Popular
  • Latest
  • Video

""

"तु डर मत हार मत उम्मीद मत छोड़ अपने पैरो पे खड़ा रहे हंसता रहे खुश रहे दीपावली की शुभकामनाएं दे HAPPY DIWALI 😍😍😍😍"

तु डर मत हार मत उम्मीद मत छोड़
अपने पैरो पे खड़ा रहे
हंसता रहे खुश रहे
दीपावली की शुभकामनाएं दे
   HAPPY DIWALI
 😍😍😍😍

#Diwali #India #Happydiwali #Love #Festival #Photography #festive #bhfyp #Diwalidecor #handmade #Fashion #Wedding #homedecor #celebration #navratri #Art #Bollywood #Festivals #Deepavali #karvachauth #Indian #Style #Mumbai #saree #sarees #Diwalispecial #Indianfestivals #Happy #Diwaligifts #bhfyp

37 Love

""

"l जगावा तो प्रत्येक क्षण तुझ्यासाठी तुझ्यासाठीच झुराव आता l l जगातलं सगळ प्रेम तुलाच दयावं मरताना ही तुलाच स्मराव l l डोळ्यातल्या तुझ्या अश्रुंना शिपल्यातल्या मोत्यासारख जपावं l l बेधुंद नभात पाखरांच्या या थव्यासारखं तुला घेऊन उडाव l l खट्याळ मन हे तुझ्यात गुंतून तुझ्याच आठवणीत राहत l l दूर असताना सारखं तुझ्याच मिठीत राहावंसं वाटतं l l साठवून डोळ्यात रूप तुझ हसतो कळी गालात l l तुझ्या बरोबर तर कधी तुझ्या आठवणीत नेहमी रमावंस वाटतं l l निबोनीच्या चंद्रासारखं तुझ्या खिडकीतून रोज झाकावसं वाटतं l l आसुसलेल्या डोळ्यांना तुझं मंजूळ हसणं पहावसं वाटतं l l तुझ्या समोर हे जग खूप छोट वाटतं l l या छोट्याश्या जगात तुझ्यासाठी काहीतरी करावसं वाटतं l"

l जगावा तो प्रत्येक क्षण तुझ्यासाठी तुझ्यासाठीच झुराव आता l
l जगातलं सगळ प्रेम तुलाच दयावं मरताना ही तुलाच स्मराव l
l डोळ्यातल्या तुझ्या अश्रुंना शिपल्यातल्या मोत्यासारख जपावं l
l बेधुंद नभात पाखरांच्या या थव्यासारखं तुला घेऊन उडाव l

l खट्याळ मन हे तुझ्यात गुंतून तुझ्याच आठवणीत राहत l
l दूर असताना सारखं तुझ्याच मिठीत राहावंसं वाटतं l
l साठवून डोळ्यात रूप तुझ हसतो कळी गालात l
l तुझ्या बरोबर तर कधी तुझ्या आठवणीत नेहमी रमावंस वाटतं l

l निबोनीच्या चंद्रासारखं तुझ्या खिडकीतून रोज झाकावसं वाटतं l
l आसुसलेल्या डोळ्यांना तुझं मंजूळ हसणं पहावसं वाटतं l
 l तुझ्या समोर हे जग खूप छोट वाटतं l
l या छोट्याश्या  जगात तुझ्यासाठी काहीतरी करावसं वाटतं l

#Poetry #Igpoetry #Poetrylover #writeaway #rhyme #prose #Poetrycommunity #Poetryclub #Poesy #Poetryart #Poetrybooks #Poetryporn #worldpoetry #lovepoetry #Poetryislove #onlinepoetry #Poetrybook #Poet #Poetrytime #Poetrynation #Poetrysocietry #Poetrygram #Poetryforthesoul #Poetrychallenge #Poetrylove #instagrampoetry #instapoetry #Poetryofig #bestpoetry #Poetrytime

24 Love

""

"कभी किसी के रोने😓😓 की वजह मत बनो ये दिल ❤️❤️पागल है सब याद🙄🙄 रखता है"

कभी किसी के रोने😓😓 की वजह मत बनो 
ये दिल ❤️❤️पागल है 
सब याद🙄🙄 रखता है

#detik #Happy #Thoughts #Literasi #writing #positivevibes #Quotescinta #bhfyp #dailyquotes #poem #Quotesgalau #Likes #photooftheday #Shayari #poetrycommunity #L #instadaily #instaquotes #Indonesia #poems #Happiness #followforfollowback #Entrepreneur #Music #Lfl #instaquote #sajak #picoftheday #f #Loveyourself

24 Love

""

"l कधी कधी अस वाटत की सगळ सोडावं l l आणि कस्तुरी मृगा सारख मोकाट सुटाव l l त्या लांब शितिजावर जावं त्या मेघांना स्पर्श करावा l l आपल्या मनातलं सगळ दु खं त्याच्या कडे मांडाव l l त्या डोळ्यातल्या अश्रूंना कायमचा निरोप द्यावा l l मागे सरलेल्या त्या जीवनाला ओरडून सागव बाबा तू जा l l ज्यांच्या साठी केलं हे सगळ ते नाहीत आज l l गेले ते सोडून गेले टाकून l l रस्त्यावर बसलेल्या भिकर्यासारखी अवस्था झालीय l l काय करावं कळवेना स झालय l l नशिबाच्या खेळीने आयुष्याच्या बाजारात विकल्या सारखं झालं l l आमची दया या निष्ठुर काळजाला नाही येत l l तर त्या दगडाला पाझर कुठून फुटणार l"

l कधी कधी अस वाटत की सगळ सोडावं l  
l आणि कस्तुरी मृगा सारख मोकाट सुटाव l
l त्या लांब शितिजावर जावं त्या मेघांना स्पर्श करावा l
l आपल्या मनातलं सगळ दु खं त्याच्या कडे मांडाव l
l त्या डोळ्यातल्या अश्रूंना कायमचा निरोप द्यावा l
l मागे सरलेल्या त्या जीवनाला ओरडून सागव
बाबा तू जा l
l ज्यांच्या साठी केलं हे सगळ ते नाहीत आज l
 l गेले ते सोडून गेले टाकून l
l रस्त्यावर बसलेल्या भिकर्यासारखी अवस्था झालीय l
l काय करावं कळवेना स झालय l
l नशिबाच्या खेळीने आयुष्याच्या बाजारात विकल्या  सारखं झालं l
l आमची दया या निष्ठुर काळजाला नाही येत l
l तर त्या दगडाला पाझर कुठून फुटणार l

#15 life ✍️✍️ @KAKE.KA.RADIO @Sana Kapoor @Bishu Kumar Mandal @Renuka Singh @Shreya Shukla❣

22 Love
5 Share

""

"#यारी ये थी हमारी यारी इस यारी की बात है न्यारी वो लड़की थी प्यारी नई नई थी वो कुमारी जान ना पहचान फिर भी दोस्ती बन गई हमारी ये थी हमारी यारी थोडी पागल थी नटखट थी लेकिन यारी की पक्की थी कभी कभी गुस्सा तो करती थी पर यार के बिना रह नहीं पाथी थी ये थी हमारी यारी केयरिंग थी शेयरिंग थी ट्रस्ट वाली दोस्ती थी प्यार था प्यार वाली फिलिंग थी इंतजार तो इस बात का था दोस्ती की यारी प्यारी बन जाये ये थी हमारी यारी"

#यारी ये थी हमारी यारी 

इस यारी की बात है न्यारी
वो लड़की थी प्यारी
नई नई थी वो कुमारी 
जान ना पहचान फिर भी दोस्ती बन गई हमारी

ये थी हमारी यारी

थोडी पागल थी नटखट थी
लेकिन यारी की पक्की थी
कभी कभी गुस्सा तो करती थी 
पर यार के बिना रह नहीं पाथी थी

ये थी हमारी यारी

केयरिंग थी शेयरिंग थी ट्रस्ट वाली दोस्ती थी
प्यार था प्यार वाली फिलिंग थी 
इंतजार तो इस बात का था
दोस्ती की यारी प्यारी बन जाये

ये थी हमारी यारी

#15

21 Love
1 Share