Mahale Nikhil

Mahale Nikhil Lives in Karad, Maharashtra, India

  • Popular Stories
  • Latest Stories

"मी पहिलेला चंद्र आणि जगान पहिलेला चंद्र खुप वेगळा आहे मी पहिलेला चंद्र सुंदर आहे परन्तु मनाने खुप काळा आहे असच झालय जीवनात खुप सुंदर दिसणारा व्यक्ति मनान खुप वेगळा आहे"

मी पहिलेला चंद्र आणि जगान पहिलेला चंद्र खुप वेगळा आहे
मी पहिलेला चंद्र सुंदर आहे परन्तु मनाने खुप काळा आहे 
असच झालय जीवनात खुप सुंदर दिसणारा व्यक्ति मनान खुप वेगळा आहे

#Pehlealfaaz

6 Love

"वाटत मलाही कुणीतरी जवळीक असावं ह्या मनाच्या सर्व गोष्टी त्यानं समजावं पण काय फायदा आशा जिंदगीचा की ज्यात माझ्या काहीतरी चुकीचं वागण्यान कुणाच्या तरी भावना दुखाव्या"

वाटत मलाही कुणीतरी जवळीक असावं 
ह्या  मनाच्या सर्व गोष्टी त्यानं समजावं
पण काय फायदा आशा जिंदगीचा की ज्यात माझ्या काहीतरी चुकीचं वागण्यान कुणाच्या तरी भावना दुखाव्या

#थोडस मनातलं

6 Love
1 Share

गढशसक

6 Love
32 Views

"पंख जरी लहान असली तरी स्वप्न मोठी असावी पावले जरी छोटी असली तरी रस्ते मोठी मापवी"

पंख जरी लहान असली तरी स्वप्न मोठी असावी
पावले जरी छोटी असली तरी रस्ते मोठी  मापवी

quotes

5 Love
1 Share

"जीवनात प्रत्येकान प्रेम कराव जीवनात प्रत्येकान प्रेम कराव परन्तु प्रेमलाही कहितीरी दर्जा असला पाहिजे जेव्हा तुमच्या दोन ह्रृदयाच मिलन झाल ना ते प्रेम साऱ्या जगाण स्वीकारल पाहिजे"

जीवनात प्रत्येकान प्रेम कराव
जीवनात प्रत्येकान प्रेम कराव
परन्तु प्रेमलाही कहितीरी दर्जा असला पाहिजे 
जेव्हा तुमच्या दोन ह्रृदयाच मिलन झाल ना ते प्रेम साऱ्या जगाण स्वीकारल पाहिजे

@shivam kumar mishra @Paidi Hemalatha @Fateh Chauhan

4 Love