Nojoto: Largest Storytelling Platform
amolmarchande8825
  • 134Stories
  • 197Followers
  • 534Love
    0Views

Amol Marchande

I am mechanical engineer

  • Popular
  • Latest
  • Video
3ebe5fd9e202a8fee8fac3148ee33b0e

Amol Marchande

समोरच्याला किंमत देतांना निःस्वार्थ भावनेने द्या, 
कारण स्वार्थासाठी तोंडावर कौतुक करणारे भरपूर भेटतील पण निःस्वार्थ सोबत राहणारा हा सर्वांमधे वेगळाच असतो.....

©Amol Marchande #Beauty

10 Love

3ebe5fd9e202a8fee8fac3148ee33b0e

Amol Marchande

बरेचदा आपण भूतकाळ कुरवाळत बसतो... 
आणि 
अनवधानाने आपल्या भविष्यावर त्याचा परिणाम होतो. 
म्हणून वेळीच सावरणे गरजेचे.

9 Love

3ebe5fd9e202a8fee8fac3148ee33b0e

Amol Marchande

बरेचदा आपण भूतकाळ कुरवाळत बसतो... 
आणि 
अनवधानाने आपल्या भविष्यावर त्याचा परिणाम होतो. 
म्हणून वेळीच सावरणे गरजेचे.

11 Love

3ebe5fd9e202a8fee8fac3148ee33b0e

Amol Marchande

का?
का सगळ साधं सोप्प सरळ प्रत्येकाला रुचेल, पटेल, आवडेल, समजेल असं नाही आहे...
छान सुंदर...
जाती धर्माच्याही पलीकडे एक निखल स्पष्ट आणि सुंदर म्हणून जग आहे ...
ज्यात माणसं आहेत, झाड आहेत, पशू पक्षी आहेत,  पाणी आहेत, डोंगर आहेत, प्रेम आहे, आनंद आहे,दुख आहे, भावना आहेत, रंग आहेत, रंगाने भरलेल एक चित्र आहे,निरनिराळ्या रंगानी भरलेले गडड फीक्कट  दोन्ही रंगानी सजलेल... 
शब्द आहेत, शब्दाची गर्दी असलेली एक कविता आहे, छोट्या मोठ्या सर्व शब्दांनी एकत्रित अर्थपूर्ण अन शब्दांनी अर्थपूर्ण...  
शब्दांना चाल आहे, मधुरमय संगीत आहे, संगीतात दडलेल गाण आहे...
सगळं काही आहे...
छान,सुंदर, साधं, सोप्प सगळं काही...
जिथं धर्माच्या पलीकडे एक माणूस आहे... 
ज्यात आपली माणुसकी आहे, मानवता आही... 
ज्यात इतक्या साऱ्या कला आहेत .. 
ज्या संपूर्ण पृथ्वीला नटऊ शकतात अभिमानाने...
अस सगळं काही आहे की या जगात ...
तरीही का???
का सगळ साधं सोप्प सरळ प्रत्येकाला रुचेल, पटेल, आवडेल, समजेल असं...
का...????



समिक्षा...

9 Love

3ebe5fd9e202a8fee8fac3148ee33b0e

Amol Marchande

स्वतःला स्वतःची समजूत घालता आली की, 
दुखाच्या प्रसंगीही कोणाची गरज भासत नाही...

12 Love

3ebe5fd9e202a8fee8fac3148ee33b0e

Amol Marchande

शब्दांच्या मागे 
धावता धावता...
अचानक 
शब्दचं मागे धावायला लागले,
आता कोणाचा हाती सापडाव,
आणि 
कोणाला कागदावर चितारावं?
जरा कोडंच आहे...
अर्थपूर्ण तर सगळेच आहेत.. 
फक्त मला हवा असलेला अर्थ...
ज्याच्यात सापडेल,
आणि मला अर्थपूर्ण करेल,  
अशा शब्दाच्या मागे मला धावायचं आहे...
त्याच्या शोधात...

शब्दांची वर्दळ...






समिक्षा...

10 Love

3ebe5fd9e202a8fee8fac3148ee33b0e

Amol Marchande

काही गोष्टी ह्या ठराविक वेळेतच विसरून गेलेल्या बऱ्या असतात... 
आणि जर अस नाही झाल ना? ? ? 
मग तुम्ही आयुष्य भर कितीही विसरण्याचा प्रयत्न केला तरी तुम्ही त्या गोष्टी कधीच विसरू नाही शकत.
कारण त्या दिवसेन-दिवस तुमच मन पोखरून त्यांची जागा विस्तिर्ण बनवत असतात...

8 Love

3ebe5fd9e202a8fee8fac3148ee33b0e

Amol Marchande

असं म्हणतात की डोळे बोलके असतात आणि ओठातून निघणाऱ्या शब्दांपेक्षा डोळेच फार छान समजावूनही सांगतात...
म्हणून का माहीत नाही कित्येकदा मी गप्प राहणंच पसंद करते
मुकेपणातील भाव तूही कधीतरी समजून घेशील म्हणून निजेलाही जाग करते 
भाबड्या मनाची तगमग माझा तेही अलगद समजून घेतात माझा मनाचे गुज तुला सांगता सांगता थकून गेलेले डोळे माझे परत माझासाठी च लुकलुकायला लागतात 
इतकं सार करून देखील तू अजुन अजाण आहेस 
भाव माझा डोळ्यातले तुझासाठी अजूनही परकेच आहेत 
शब्दांची जादू अजब आहे 
हे माहीत असूनही मी गप्प आहे कारण मुकेपणातील माझा डोळ्यातील भावनांचा तुझा शब्दांनी ठाव घ्यावा आणि माझंच भावनांना तुझा शब्दांचा किनारा मिळावा
आणि त्याच किनाऱ्यावर कधीतरी सायंकाळी बसावं मीही स्वतःला हरवून 
तुझा गाण्यात माझा अव्यक्त सुरांचा मैफिलीत...

समिक्षा....

6 Love

3ebe5fd9e202a8fee8fac3148ee33b0e

Amol Marchande

असं म्हणतात की डोळे बोलके असतात 
आणि 
ओठातून निघणाऱ्या शब्दांपेक्षा डोळेच फार छान समजावूनही सांगतात...
म्हणून का माहीत नाही 
कित्येकदा मी गप्प राहणंच पसंद करते...
मुकेपणातील भाव तूही कधीतरी समजून घेशील म्हणून निजेलाही जाग करते, 
भाबड्या मनाची तगमग माझा तेही अलगद समजून घेतात माझा मनाचे गुज तुला सांगता सांगता थकून गेलेले डोळे माझे परत माझासाठी च लुकलुकायला लागतात 
इतकं सार करून देखील तू अजुन अजाण आहेस 
भाव माझा डोळ्यातले तुझासाठी अजूनही परकेच आहेत 
शब्दांची जादू अजब आहे 
हे माहीत असूनही मी गप्प आहे कारण मुकेपणातील माझा डोळ्यातील भावनांचा तुझा शब्दांनी ठाव घ्यावा आणि माझंच भावनांना तुझा शब्दांचा किनारा मिळावा
आणि त्याच किनाऱ्यावर कधीतरी सायंकाळी बसावं मीही स्वतःला हरवून 
तुझा गाण्यात माझा अव्यक्त सुरांचा मैफिलीत...


समिक्षा....

6 Love

3ebe5fd9e202a8fee8fac3148ee33b0e

Amol Marchande

एखाद्याचा OPTION किंवा TIME PASS  होत नाही आहोत ना हे खरच तपासा...
नातं कीतीही जवळच समजत असाल तरीही स्वतःचा आत्मसन्मान शाबूत ठेवा...

8 Love

loader
Home
Explore
Events
Notification
Profile