Nojoto: Largest Storytelling Platform
jiboss9819101449348
  • 111Stories
  • 850Followers
  • 5.3KLove
    13Views

शिवशितल

शिवशितल

  • Popular
  • Latest
  • Video
407afe6736eb34fb1efa3bbe17c61c5f

शिवशितल

तुझ्यासाठी ..
कसं सांगू सखे मी तुझाचं आहे
तूच माझ्या जीवनाचा सुवास आहे..१
तुझ्या सुखात जरी नसलो 
दुःखात माञ तुझ्याचं साथीला आहे
या जीवनात तुझाचं सुवास आहे..
मार्ग मला मिळाला जीवनाचा सखे
मार्गदर्शन माञ तूच आहे..
हे जीवन तुझ्यासाठी आहे
तूच माझ्या जीवनाचा सुवास आहे..२
तुझ्यासाथीने हे जीवन माझे घडले
आनंदी जीवन तुझ्यामूळे घडले..
साथ तुझी माझी सात जन्माची आहे 
तुझ्यामुळेच जीवनाला या सुवास आहे..३

©शिवशितल #togetherforever तुझ्यासाठी

#togetherforever तुझ्यासाठी #मराठीकविता

8 Love

407afe6736eb34fb1efa3bbe17c61c5f

शिवशितल

आई तुझ्या पदराची छाया
 अंगावर नेहमीच धरते ईश्वराची माया.
तुझ्या पदराची ती छाया जीवन भराची ती माया. 
आई तुझ्या पदराची छाया*

©शिवशितल
407afe6736eb34fb1efa3bbe17c61c5f

शिवशितल

आई
आईच्या माये समोर
आभाळाची छाया ही कमी पडते.
दुःख तिचे पदराला ती बांधते 
संसार ती सुखाचा थाटते.
आपल्या लेकरांनवर ती यवढी माया करते.
आभाळाची छाया तिच्या प्रेमा पुढे  कमी पळते..

©शिवशितल #touch आई
407afe6736eb34fb1efa3bbe17c61c5f

शिवशितल

हाशील तो हम कर ही सकते है
मंजिल पर तो हम चल ही सकते है.
कोशीस करके हम मंजिल तो पाही सकते है
माना कि मंजिल पाना आसान नहीं पर...

©शिवाJI द Boss
407afe6736eb34fb1efa3bbe17c61c5f

शिवशितल

...............

©शिवाJI द Boss
407afe6736eb34fb1efa3bbe17c61c5f

शिवशितल

.......................

©शिवाJI द Boss
407afe6736eb34fb1efa3bbe17c61c5f

शिवशितल

...........................

©शिवाJI द Boss
407afe6736eb34fb1efa3bbe17c61c5f

शिवशितल

,,...,,,.,,...,,,,,..

©शिवाJI द Boss
407afe6736eb34fb1efa3bbe17c61c5f

शिवशितल

....,,,,,,,

©शिवाJI द Boss
407afe6736eb34fb1efa3bbe17c61c5f

शिवशितल

माय माझी...

माय माझी
देवच जशी
तिच्यापासूनच जीवनात माझ्या आनंदयम काशी,
माय माझी जीव लावते लय
तिच्या आशीर्वादानेच फुलते माझे वय,

जीवनात माझ्या माझी मायच दैवत हाय
तिच्याच कष्टाने जीवनात आनंद हाय,

जन्मो जन्मी तुच हो माझी माय 
कुशीतच तुझ्या माझा सारा जन्म जाय..
                                     (२७/८/१४)

©शिवाJI द Boss माय माझी..

#Childhood

11 Love

loader
Home
Explore
Events
Notification
Profile