Nojoto: Largest Storytelling Platform
jyotinathchikhal6050
  • 43Stories
  • 69Followers
  • 524Love
    1.0LacViews

jyotinath chikhale

  • Popular
  • Latest
  • Repost
  • Video
45d090585fee82dc8d441e4783e56e3e

jyotinath chikhale


किती सहन करावा
हा त्रास जनावरांचा
काय हवा पुरावा
सांगा हो शेतकऱ्याचा
उभ्या शेताचे या माझ्या
काय झाले बघा हाल
फक्त तासभर लागले होते
माझे डोळे रात्री काल
तोंडात मारल्या सारखी 
गंमंत झाली बघा भाउ 
आता तुंम्हीच सांगा
काय करायला हव
बर हे पहील्यांदाच नाही 
आज आमच्यासाठी नव
रोही डूंक्र्कर माकड पाखर
वाघ लांडगी सर्रास फिरती 
भरू मी कशी पोटाची खडगी
दरवर्षी नुकसान अशीच  नुकसान होती
आसमानी संकट गेले 
शासनाने टोले दीले
जंगली जनावरांनी बघा
होत्याचे नव्हते केले

©jyotinath chikhale
45d090585fee82dc8d441e4783e56e3e

jyotinath chikhale

76th Mahatma Gandhi Punyatithi बापू
खरच बापू देशासाठी
तुंम्ही किती केल
फोटोसहीत नाव तुमच
नोटेवरती आल
नाही ज्यांच्याकडे त्यांना
कळते तुमची किंमत
जपून ठेवायच तुंम्हाम्हनून
होतच नाही हींम्मत
घामाच्या प्रत्तेक थेंबाचा
हिसाब आमच्या होतो
रात्रंनदिवस राबतो तेव्हा
चेहरा तुमचा दिसतो
खरच बापू नाव तुमच
किंती मोंठ हो झाल
खय्रा अर्थाने बापू तुमच
महत्व आज कळाल
ज्योतिनाथ चिखले तोंडाप
9011825071

©jyotinath chikhale
  #76thMahatmaGandhiPunyatithi
45d090585fee82dc8d441e4783e56e3e

jyotinath chikhale

दुजाभाव
ही भारत भूमी आपुली
न तुझी न माझी वेड्या
सावत्र भाऊ जनू
का वागशीरे वेड्या
तिरस्कार कधी तुझारे
न केला दुजा भाव
तुझ्यामनात अशंकाचे
का माजले तांडव
सावर तु आज स्वतःला
नको बळीपडू अफवेला
अमीशापोटी गमवून बसशील
या आपुल्या जन्मभूमीला
ज्योतिनाथ चिखले तोडापूर
9011825071

©jyotinath chikhale
45d090585fee82dc8d441e4783e56e3e

jyotinath chikhale

Jai Shri Ram भगवा
घरात भगवा दारात भगवा
मंदिरात आमुच्या भगवा
भगवा फडकतो ऋधयात आमुच्या देशात आमुच्या भगवा
मनात भगवा तनात भगवा
जिवनाच्या प्रत्तेक क्षणात भगवा
भगवा आमुच्या कनाकनात
भावनेत आमुच्या भगवा
गळ्यात भगवा डोळ्यात भगवा
हातात आमुच्या भगवा
शक्तीत भगवा भक्तीत भगवा
रक्तात आमच्या भगवा 
भगवा आमुच्या नसानसात
स्वासात आमुच्या भगवा
प्रतिक भगवा इतिहासाचे
दैवत आमुचे भगवा
श्रध्दास्तान अयोंध्या आमुचे
एकनिष्ट हिंदू राष्ट्रसनातन भगवा
जय श्री राम

©jyotinath chikhale
  #jaishriram
45d090585fee82dc8d441e4783e56e3e

jyotinath chikhale

व्यसन
काय मानसा काय हे केले
वेड तुला हे कसे लागले

               काय रे हे व्यसन कशाला
                  कारे जाळशी तू जीवनाला

तंबखु सिगारेट पान सुपारी
आनते घरात शेकडो बिमारी

              आनंद वाटे जरी मनाला
                  समाप्त करते अयुश्याला

दारु गांजा गुटखा बिडी
यमलोकची दावे शिडी

                  सोड मानसा सोड हे व्यसन
                     नाहीतर सुटेल जीवनाची साथ

सांगतो तुला कळकळीने
मित्र तुझा मी ज्योतिनाथ
ज्योतिनाथ चिखले
9011825071

10 Love

45d090585fee82dc8d441e4783e56e3e

jyotinath chikhale

प्रवास
संपला प्रवास आयुष्याचा
जनु रस्ताच संपला
बस गेला क्षणार्धात
कसा सांगू प्राण गेला
तडफडलो गुदमरलो
झुंझ काळाशी माझी होती
नसतांना इच्छा माझी
काळाशी जुळली नाती
माझी वाट अडवूनी
कशी फाटली धरणी
अभागा संसार माझा 
गेले स्वप्न ही वाहुनी
शेवटी होऊनी लाचार
पत्करावी लागली हार
नमस्कार शेवटचा
मि सोडला संसार
ज्योतिनाथ चिखले
9011825071

8 Love

45d090585fee82dc8d441e4783e56e3e

jyotinath chikhale

दिवाळी
घरा घरात दिवे पेटती
येता दीवाळीचा सन
जळते कुनाची वात 
कुनाचे जळते मन

नशीबाला देती दोष कुणि
दगा दिला निसर्गान
कुनाचा होतो मान सन्मान
कुनाचे उघडे होते वान

गरीबीने लाचार कुनी
घायाळ रडतो दारीद्र्यान
पुजतो कुनी धन दौलत 
धनाची खान दिली कुबेरान

सुखाच्या सागरत नाहतो कुनी
नाचतो आनंदान
कुनासाठी दुःखाचा डोगर
आनला या दिवाळीन
ज्योतिनाथ चिखले
9011825071 #Lights

7 Love

45d090585fee82dc8d441e4783e56e3e

jyotinath chikhale

वनवा
पपिहाने मौन धारीले
कोकीळ भुलली गीत
मोर न जाने नाच विसरला
लांडोरीची प्रीत
कोमजली ती कळी ही सुकली
बनण्या आधी फुल
कशी कळना वरुण राजा
तुज पडली जगाची भुल
हिंम्मत खचली मुंगीची ही
करन्या आधी कष्ट
सुगरणीच्या घरट्यालाही
लागली कुणाची द्रष्ट
फुल पाखरु उदास
शोकाकुल पशु पक्षी
भस्मासुर दुश्कळी वनवा
थांबेल कधी जग भक्षी
ज्योतिनाथ चिखले
9011825071

9 Love

45d090585fee82dc8d441e4783e56e3e

jyotinath chikhale

अंबा भवानी
अंबा भवानी ग आई अंबा भवानी
महीमा तुझी गाऊन दुनीया झाली दिवानी
उंच डोगरावर आई तुझ मंदीर
भक्त येन्यासाठी आई होती आतुर
हळद कुंकू शाल श्रिफळ चुडा घेऊनी
 तुच दुर्गा काली आई तुच रेनुका 
म्हैशासुर मर्दीनी तुच अंबीका
संहार केला दैत्याचा हाती खडघ घेनी
ज्योत जागती तु माझ्या गावाची ग शान
वर्नीतो ज्योतिनाथ आई गोड तुझे गुन
झाल पावन तोंडापूर तुझ्या चरनी
ज्योतिनाथ चिखले
9011825071 #navratri2020
45d090585fee82dc8d441e4783e56e3e

jyotinath chikhale

India quotes  श्रेष्ठत्व
ऐक जरास वीरोधका तू
जाणुन घे हे सारे
धंम्म प्रतीष्ठा श्रेष्ठ सार्या
जगात ही आहे रे
भीम शक्ती तु निळकंठ तू
तुच बुंध्द अवतार
क्षत जन्मातही तुझ्या सारखा
नाही कुणी होनार
मान तू सन्मान तू
भारत देशाची शान तू
तुझ्या पदी ही दुनीया चालते
लिहीले असे संवीधान तू
कुल दैवत हे जय भीम माझे
जग सम्राट ते गौतम राजे
फेडू कसे मी ऋण तयाचे
सुर्य ही ज्याला लाजे
दलीता साठी जन्म घेतला
पांग फेडले माझे
जय भीम जय भीम म्हणता
फुलते काळीज माझे
ज्योतिनाथ चिखले
रा.तोंडापूर ता.जामनेर जिल्हा जळगाव
9011825071

7 Love

loader
Home
Explore
Events
Notification
Profile