Nojoto: Largest Storytelling Platform
mkminukarnik6776
  • 46Stories
  • 187Followers
  • 567Love
    1.8KViews

mk...... minu Karnik

#mk... poet and writer, dream want to become a best poet.... frnd call me mk..

  • Popular
  • Latest
  • Video
4c4624ce3eeb6b646e550c659f2970a8

mk...... minu Karnik

तू सोबत असताना श्रावण जरा येऊदे, जसे शब्द करतात कविता पूर्ण तसे तुझ्या साथीने मला पूर्ण होऊदे... mk..

5 Love

4c4624ce3eeb6b646e550c659f2970a8

mk...... minu Karnik

का असं छळतोस मला, माझी आठवण काढूण हूचक्या देतोस मला, प्रेमात पाडूण स्वतः मध्ये गुंथवतो मला.. mk.. तूझ्यात गूंथने ... mk.

तूझ्यात गूंथने ... mk.

10 Love

4c4624ce3eeb6b646e550c659f2970a8

mk...... minu Karnik

मनात प्रेमाची भावना नसेल तर देखाव्याच्या बंधनात राहणं व्यर्थता  आहे, पण जर मनात प्रेमाची भावना असून सुद्धा कुठल्याही बंधनात न राहणं ही काहींच्या जिवनाची सार्थता आहे.. mk.  #NojotoQuote प्रेमाची भावना.. 
#mk.

प्रेमाची भावना.. #mk.

8 Love

4c4624ce3eeb6b646e550c659f2970a8

mk...... minu Karnik

किती समजाऊ मी स्वत:ला ,ओढ तुझी लागे या मनाला..  #NojotoQuote किती समजाऊ...#mk. 
love poetic mk..

किती समजाऊ...#mk. love poetic mk..

7 Love

4c4624ce3eeb6b646e550c659f2970a8

mk...... minu Karnik

👉श्वास तू, ध्यास तू ,पहिल्या प्रेमाचा गंध तू , दिवसाचा सोबती तू, रात्री चा स्वप्न तू ,आयुष्याचा पान नाही , तर आयुष्याची पुस्तक तू...mk.  #NojotoQuote आयुष्याची पुस्तक तू...mk.

आयुष्याची पुस्तक तू...mk.

19 Love

4c4624ce3eeb6b646e550c659f2970a8

mk...... minu Karnik

😘आवडतं मला तुझ्यासोबत लपाछपी खेळायला,💚 मी लपताना तु मला शोधायला.... mk.😘 #NojotoQuote 💚💚

💚💚

5 Love

4c4624ce3eeb6b646e550c659f2970a8

mk...... minu Karnik

काही शब्द हे मीठासारखे असतात, त्यामुळे त्याचा वापर कसा करावा हे आपल्यावर अवलंबून असते ,का? कोणास ठाउक आपले शब्द कोणाच्या मनात कळवट-पणा आणतील..mk.  #NojotoQuote शब्द.... mk.

शब्द.... mk.

4 Love

4c4624ce3eeb6b646e550c659f2970a8

mk...... minu Karnik

दिस सरता सरेना रात उरता उरेना, का लागे ओढ तुझी काही केल्या कळेना... mk.  #NojotoQuote ओढ तुझी.. mk.

ओढ तुझी.. mk.

6 Love

4c4624ce3eeb6b646e550c659f2970a8

mk...... minu Karnik

'मराठी' नूतनवर्षाचे हार्दिक अभिनंदन.. 
 #NojotoQuote

4 Love

4c4624ce3eeb6b646e550c659f2970a8

mk...... minu Karnik

sometimes I have a me time, no other disturbing me in my me time... mk.  #NojotoQuote my me time, just only for me.. 
mk ***

my me time, just only for me.. mk ***

5 Love

loader
Home
Explore
Events
Notification
Profile