Nojoto: Largest Storytelling Platform
ravirajsawant6025
  • 16Stories
  • 50Followers
  • 83Love
    25Views

Raviraj sawant

story writer

  • Popular
  • Latest
  • Video
4f25c26059b3a7aa090abf6f48a56fb6

Raviraj sawant

#LOVEGUITAR

52 Views

4f25c26059b3a7aa090abf6f48a56fb6

Raviraj sawant

तुझी आठवण...
कितीदा नव्याने तुला आठवावे,
 तुझा वाटेत आता मी नसावे,

मला साथ हवी होती तुझी,
तेव्हाच हात सोडून गेलीस,

आता काय राहिले नाते आपले,
ओघळती डोळ्यातून पाणी नवे,

विसरून जा तू मला आता,
वाटेत तुझा नसणार मी आता,

उभे आयुष्य माझे तुला मिळुदे,
देवाकडे हेच माझे मागणे,

काय बोलू हे मला कळेना,
शब्द माझाकडे काही उरेना,

तरी ही मनातले लिहितो, 
खूप प्रेम मी तुझावर करतो,

Writer By Raviraj #mystory अधूरा ishq LoVe YoU # Vallika Poet

#mystory अधूरा ishq LoVe YoU # Vallika Poet #poem

5 Love

4f25c26059b3a7aa090abf6f48a56fb6

Raviraj sawant

Fire of truth दिल मे आज भी प्यार की आग हे. तेरे इंतजार मे आज भी मोहबत की प्यास हे. पत्ता हे आज तेरी मंजिल का पत्ता कोई और हे. लेकीन तेरी मंजिल की और जाने वाला रास्ता मेरा हे.
RJ दिल की बात

दिल की बात

7 Love

4f25c26059b3a7aa090abf6f48a56fb6

Raviraj sawant

I spent my life thinking                                 Whatapp story...
Asto kadhi tari yekata. Bolayala nahi koni mhnun basto yekta. Mhntat whatapp Facebook ya madhe lok waya jatat..
Pan khar sangu. maze 2 mitr ahet. 1 mhnje maz personal whatapp.and 2 maz business whatapp. Mala manala padalele prashan mi 1 No whatsup la send karto. kahi vela natar 2 No whatsup mala uttar deto..amchi prash uttrachi devan ghevan chalu asti. Tya madhe maza kahi prashnachi uttar matr mala milatat. As vat kadhi tari ki aplyala padalele prashnachi uttar kadachi kutech nahi milat. Pan Mi swatahala prashan kela tar matr tyachi uttar maza kadech hoti 

                                                 write by RJ whatapp Story 
Dil Ki Bate

whatapp Story Dil Ki Bate

0 Love

4f25c26059b3a7aa090abf6f48a56fb6

Raviraj sawant

दिल की बात आखो से बया करना चाहता हू.
तू तेरा चष्मा निकाल के देख.
तेरे लिये कितने ख्वाब सजाये बेटा हू.
RJ My Story RD

My Story RD

8 Love

4f25c26059b3a7aa090abf6f48a56fb6

Raviraj sawant

सावळाच रंग तुझा 
 पावसाळी नभापरी 
सर सरते सर पाऊसाची,
कोमल तुझ्या गालावरती,
लाल तुझ्या ओठांनवरती,
शब्द माझे रेंगाळती,
मिटताच डोळे माझे, 
रूप तुझे सुंदर दिसती,
शब्द काही तुझे न माझे,
प्रीत या वेड्याची,
जुळेल नाती प्रेमाची,
साथ असेल तुला माझी,
कवी,,,रवी सावंत My Story.
Dil ki Bate

My Story. Dil ki Bate

6 Love

4f25c26059b3a7aa090abf6f48a56fb6

Raviraj sawant

ती आणि मी असच समुद्र किनारी बसलो होतो, तीला माझ्या कविता खूप आवडतात, पण त्या दिवशी ती एक कविता सहज बोलून गेली, आणि नंतर मला म्हणते मला तुझ्या सारखी कविता येत नाही, तुझ्यासाठी मी नक्की केली असती, तीने पहिली केलेली 4 ओ ळी कविता,
 मावळता सूर्ये सप्तरंग देऊन गेला.
	रात्रीच्या चंद्राला प्रकाश देऊन गेला.
	लाडेवरचा गार वारा प्रेम गीत देऊनी गेला.
	छेडून लाड किनारी सूर नवे देऊन गेला.
	गोड तुझा शब्दांना कवितेचे रूप देऊन गेला..
	मावळता सूर्ये सप्तरंग देऊन गेला.
	मावळता सूर्ये सप्तरंग देऊन गेला.
तुम्हला जर तुमच्या patner ने तुमच्यासाठी कविता केली असेल तर share कर,
R.J Story Writer
Dil Ki Bate..

Story Writer Dil Ki Bate..

6 Love

4f25c26059b3a7aa090abf6f48a56fb6

Raviraj sawant

मनातील माझा तुला काही संगाचे आहे समुद्र किनारी आसतना हात हातात तुझा हवा आहे. प्रेमाचे काही सूर तुझे एकाचे आहे. पण एकदा तरी तुझा सोबत मन मोकळे बोलाचे आहे.....
Raviraj. My Stroy 
Dil Ki Bate

My Stroy Dil Ki Bate

6 Love

4f25c26059b3a7aa090abf6f48a56fb6

Raviraj sawant

आयुष्यात कोणाला जर motivet कराच असेल तर.
आश्या लोंकांच उद्घाहारन द्या जे त्यांच्या आयुष्यात खूप success आहेत. कारण काही लोक असे पण आहेत त्यांनी आपल्या कडे पैसे नाही किव्हा माझ्या घार्चांचा पाठींबा नाही. आणि म्हणून ते पुठे जात नाही. आणि एक success बण्यावाचून मागे राहता किव्हा त्याची जी जिद्ध आहे ते हरवून बसतात. कारण तुमच्या उदाहरण आणि तुमचा अनुभव. तुम्ही ज्यांना सांगता त्यावर त्यांचा विश्वास राहतो. त्यामुळे कुणाला success बण्यासाठी तुम्ही जर काही  चांगले उदाहरण दिले तर तो नक्की एक दिवस success होईल. कारण तुमचा अनुभव आणि शिकणाऱ्याची जिद्द त्याला त्याच्या आयुष्यात success होण्यावाचून कोणी कोणी नाही थांबू शकत.
लेख--रवि सावंत
R.J लेख- रवी सावंत
Dil Ki Bate

लेख- रवी सावंत Dil Ki Bate

6 Love

4f25c26059b3a7aa090abf6f48a56fb6

Raviraj sawant

काही लिहायचं म्हणलं की,
तुझा विचार पहिल्यांदा येतो
आणि मनातील इतर विचारांना,
तो सपंवून टाकतो....!
शब्द तुझा डोळयात दिसतात.
माझा मनातील भावना.
तुझा ओठावर दिसतात.
कळले नाही शब्द माझे कधी संपले. तुझा आठवणीत कवितांचे रूप होऊनि गेलं.
R.J
love You My Story
Dil Ki Bate

My Story Dil Ki Bate

6 Love

loader
Home
Explore
Events
Notification
Profile