Nojoto: Largest Storytelling Platform
arteeyashwante3171
  • 25Stories
  • 43Followers
  • 237Love
    0Views

Artee Yashwante

  • Popular
  • Latest
  • Repost
  • Video
4f2b4c5065b9dc6020a59388ac3d393c

Artee Yashwante

मै राधा तो नही तोरी 
पर तू अपनासा लागे 
नाम सूनकर तेरा 
निंदोमे सपनासा जागे 

जिंदगी में आजकल 
जो दौर छाया है 
एक तेरी मुरली ही है 
जीससे सुकून पाया है....
                                    Aaru

©Artee Yashwante #DearKanha
4f2b4c5065b9dc6020a59388ac3d393c

Artee Yashwante

✨❤ "राधा की चाहत हैं कृष्ण,
उसके दिल की विरासत हैं कृष्ण,
चाहे कितना भी रास रचा ले कृष्ण,
दुनिया तो फिर भी यही कहती हैं
राधे कृष्ण राधे कृष्ण!" ❤✨

©Artee Yashwante

10 Love

4f2b4c5065b9dc6020a59388ac3d393c

Artee Yashwante

✨❤ "राधा की चाहत हैं कृष्ण,
उसके दिल की विरासत हैं कृष्ण,
चाहे कितना भी रास रचा ले कृष्ण,
दुनिया तो फिर भी यही कहती हैं
राधे कृष्ण राधे कृष्ण!" ❤✨

©Artee Yashwante

7 Love

4f2b4c5065b9dc6020a59388ac3d393c

Artee Yashwante

प्रेमात पडावं एखाद्याच्या अन
आपण विसरून जावं जगाला ,
कधीतरी वागु द्यावं मनासारख 
आपण आपल्याच मनाला .....

©Artee Yashwante मनातल्या भावना...☺

#PoetInYou

मनातल्या भावना...☺ #PoetInYou

8 Love

4f2b4c5065b9dc6020a59388ac3d393c

Artee Yashwante

आयुष्य जगायला शिकले....

तुला भेटल्या पासुन,
मी पुन्हा आयुष्य जगायला शिकले..
त्या जुन्या आठवणी विसरून,
नव्याने सुरूवात करू लागले...

दिले तु प्रत्येक क्षण आनंदाचे,
मी माझे दुखःही विसरून गेले...
माहित नाही पण नकळत,
तुझ्याकडे मन मोकळ करू लागले...

भिती वाटत होती कोणाला आपलसं करण्याची,
पण तुझ्या सोबत विश्वासाचे नाते जोडले गेले...
आेळख माञ अचानक झाली,
तरीही आयुष्यभराचे बंध जुळले आपले...

माहित नाही कस काय,
तुला माझ्या हक्काच माणूस समजू लागले...
सोडून कधी जाऊ नको ,
कारण .....
तुला भेटल्या पासुन,
मी पुन्हा आयुष्य जगायला शिकले.....
                                                 Aaru #SardarPatel
4f2b4c5065b9dc6020a59388ac3d393c

Artee Yashwante

" डर लग रहा है " 

डर लग रहा है
क्योकि वो महिशासूर 
अभीभी जिंदा है
ठक कर चलू कितना भी
फिर भी औरत शरमिंदा है
डर लग रहा है...

डर लग रहा है
कि कही अंधेरी रात पर
महाभारत ना हो जाये
किसी मृग को खोजे हमारे अपने 
और वहा अपहरण हो जाये
डर लग रहा है...

डर लग रहा है
क्योकि रावण दहण के इस भारत मे
मोमबत्तीया जला रहे है
लडकियो का character निकालते हुये
बस R.T.P. लिख रहे है
डर लग रहा है...

डर लग रहा है
ढक कर चलेंगे , self defence करेंगे
क्योकि अब हमारी बारी है
पर जिंदा जला दे कोई हमे 
क्या इसमे भी गलती हमारी है ?
डर लग रहा है.....
                            Aaru #lightindark
4f2b4c5065b9dc6020a59388ac3d393c

Artee Yashwante

अटुट मैञी

जीवणाच्या प्रत्येक वळणावर
आठवण तुझी येत राहील ,

एकञ नसलो तरी 
सुगन्ध दरवळत राहील ,

कितीही दूर गेलो तरी 
मैञीचे हे नाते ,
आज आहे तसेच उद्याही राहील.....
                                        Aaru #raindrops
4f2b4c5065b9dc6020a59388ac3d393c

Artee Yashwante

नशिब.

मागून प्रेम...,
कधीच मिळत नाही...,
ते समोरच्याच्या मनात...,
असाव लागतं.....
आणि समोरच्याच्या मनात...,
रूजायला...,
ते देवाला मान्य असावं...,
लागतं.....
खरे प्रेम कधी कोणाकडून...,
मागावं लागतं नाही...,
ते शेवटी आपल्या नशिबात...,
असावं लागतं.....!
                            Aaru #Onam2020

13 Love

4f2b4c5065b9dc6020a59388ac3d393c

Artee Yashwante

आई

घर सुटतं पण 

आठवण कधीच सुटत नाही

जीवनात 'आई ' नावाच पान 

कधीच मिटत नाही 

सारा जन्म चालून 

पाय जेव्हा थकून जातात ,

शेवटच्या श्वासाबरोबर 

आई हेच शब्द राहतात...!
                                Aaru #reading

9 Love

4f2b4c5065b9dc6020a59388ac3d393c

Artee Yashwante

मुलींनी वागावे तरी कसे ?

मनमोकळे पणाने समाजात वावरले तर
म्हणतात मुलींना वळणच नाही.....

धीर-गंभीरपणाने समाजात वावरले तर
म्हणतात फेस करण्याची हिंमत नाही.....

लग्न लवकर केल तर
म्हणतात प्रकरण असेल.....

लग्न उशीरा होत असेल तर
म्हणतात मुलीतच काही खोट असेल.....

खुप मिञ-मंडळी असतील तर
म्हणतात टवाळखोर असेल.....

आणि मिञ-मंडळी नसतील तर
म्हणतात एकलकोंडी असेल.....

खुप शिकलेली असेल तर
म्हणतात डोक्यावर मिरे वाटेल.....

आणि कमी शिकलेली असेल तर
म्हणतात अडाणी असेल.....

अशा या दुतोंडी दुनियेत
मुलींनी जगावे तरी कसे...?

निरपराधी असताना बदनामीला
घाबरून मरावे तरी कसे...?

मुलींनी वागावे तरी कसे...?
मुलींनी जगावे तरी कसे...?
                                Aaru #findingyourself
loader
Home
Explore
Events
Notification
Profile