Nojoto: Largest Storytelling Platform
chetansavkar3962
  • 121Stories
  • 181Followers
  • 460Love
    78Views

Chetan Savkar

  • Popular
  • Latest
  • Video
542084cabaf4f8f0aba2c06681753d35

Chetan Savkar

उत्खनन 
REPOST... www

www

11 Love

542084cabaf4f8f0aba2c06681753d35

Chetan Savkar

कोरोना नंतरचं 'न्यू नॉर्मल' जग कसं असेल? hashtag

hashtag

9 Love

542084cabaf4f8f0aba2c06681753d35

Chetan Savkar

उत्खनन adada

adada

9 Love

542084cabaf4f8f0aba2c06681753d35

Chetan Savkar

उत्खनन sgsgdhc

sgsgdhc

6 Love

542084cabaf4f8f0aba2c06681753d35

Chetan Savkar

*नववर्षाच्या आपणास मन:स्वी शुभेच्छा*


"आपण एकटे असलो तरी हरकत नाही. आपल्यामागे  कुणी येवो ना येवो . जे आपल्याला करावसं वाटतं ते करण्यातच आपल्या जीवनाची सार्थकता आहे"
-स्वातंत्र्यवीर सावरकर newyear

newyear

7 Love

542084cabaf4f8f0aba2c06681753d35

Chetan Savkar

खरं तर नवं वर्ष किंवा सुर्यास्त,सुर्योदय हे असं बोलून आपण सहज  खोटं बोलतो.सुर्य काही जागा बदलत नाहीये.शुभ रात्र,शुभ सकाळ असले शब्द ऐकण्याचा खरच कंटाळा आलाय आता....

हि आभासी माध्यमं आम्ही हातात घेतली अन् माध्यमांनी मेंदुची जागा त्यांच्या माथी घेतली.ए.आय.प्रकरण त्यांचच!!!

आपली जवळची व्यक्ती,मित्र नेमकी आपल्याला शेवटचे भेटले तरी कधी
याचा साधा अंदाज देखील नाही.
अशा आभासी जगण्याची काय घंटा गंमत वाटते माहित नाही!

आनंदी रहा...भेटत चला...
थोडं बिनधास्त जगा 
आपल्या घरचं प्लॅनेट असल्यागत!!! new2021

new2021

8 Love

542084cabaf4f8f0aba2c06681753d35

Chetan Savkar

*"परतफेड"*

कसे आहात..??"
एवढा एकच प्रश्न तिने विचारला..
आणि रोज दिसणाऱ्या पण जास्त परिचय नसणाऱ्या त्या बाईसमोर मी मनसोक्त रडलो..
ती म्हणाली.. "भरपूर रडून घ्या.. मला वेळ आहे. आजच रडायचं आणि नंतर कधी सुध्दा डोळ्यांतून पाणी काढायचं नाही.."
त्या नंतर तिने जे काही सांगितलं.. त्या मुळे माझा अंतरबाह्य असा  कायापालट झाला..!

"तिनं काय सांगितलं..??"

ती शांतपणे म्हणाली.. "की आपण हा जो मनुष्य जन्म घेतलाय तो आपल्या अपेक्षांपूर्तीं करिता नाही किंवा नसावा.. कारण  आयुष्यात आपण नेहमी दुसऱ्यांकडूनच अपेक्षा ठेवत असतो आणि बरयाचदा त्या पूर्ण होत नाहीत.. त्या मुळे उरतात त्या फक्त जाळणाऱ्या व्यथा..!"
"माझ्या मते हा जन्म आपल्या अपेक्षांपूर्तीं करिता नाहीच आहे, तर हा आहे कुठे तरी, केव्हा तरी राहुन गेलेल्या दुसऱ्यांच्या परतफेडीसाठी..."

जसं तुमच्या सौभाग्यवती गेल्या, तुम्ही त्यांचा संसार पूर्ण केलात, तुम्ही त्यांचा संसार पूर्ण करण्याकरिता हा जन्म घेतला, ह्याचा अर्थ कोणत्यातरी एका जन्माची परतफेड तुमच्या कडुन झाली.. तो  अकाउंट तुमचा संपला..!

आता ह्याच दृष्टिकोनातून आयुष्यातील सगळ्या लहान मोठ्या घटनांकडे पाहण्याचा प्रयत्न करा..,
मुलगा आणि सून तुमच्याशी बोलत नाहीत..
ही सुध्दा तुम्ही कोणतीतरी परतफेड करत आहात..
परतफेडीचा हा हिशोब ह्या जन्मात संपवल्याशिवाय तुम्हांला मरण नाही...
तेंव्हा मनातल्या मनांत सुद्धा परमेश्वराला उद्देशून "तु मला का जगवलंस..?"
हा प्रश्न विचारू नका..

*कुठलीही व्यक्ती असो ती तुमच्याशी विचित्र वागली.. तुमचा अपमान केला.. तुमच्या कडे दुर्लक्ष केलं.. तुमच्या उपकरांचं कोणाला विस्मरण झालं.. "तेव्हा एकेक अकाउंट पूर्ण झाला असे समजा आणि तसं आजपासून स्वतःला सांगायला लागा.. आणि चिंतामुक्त होऊन आनंदी व्हा*

बँकेतली शिल्लक संपली की पासबुकावर,  'Account Closed..' असा शिक्का मारतात ना त्याप्रमाणे जेंव्हा एकांत मिळेल तेंव्हा आपले किती 'Account Closed' झाले ह्याचा विचार करा आणि पासबुकं जाळून टाका.. परतफेडीचा एक ही क्षण टाळू नका...

कदाचित सुरुवातीला तुम्हांला जड जाईल..
पण आपलं मन जेवढं बलदंड असतं ना, तेवढंच ते लवचिक पण असतं..
*_तेंव्हा मनाला सांगा.. "बाबा रे..आयुष्यभर तुझं ऐकलं.. तुझ्या हुकमात राहिलो.. आता तुझी गुलामी मी सोडून देत आहे.. आजपासून तुला मी मुक्त केलं..!"_*

हा प्रयोग करा आणि किती खाती पटापट बंद होतायेत ह्याची प्रचिती घ्या.. need

need

9 Love

542084cabaf4f8f0aba2c06681753d35

Chetan Savkar

मार्बलचं अंगण

7 Love

542084cabaf4f8f0aba2c06681753d35

Chetan Savkar

ऑफर!!!ऑफर!!!ऑफर!!!

डिझेल प्रोग्राम 
डिझेल खरेदीवर आकर्षक कॅशबॅक!!!
     १ वर्षासाठी ₹४९९✔️✔️✔️
Mob.9021177291

7 Love

542084cabaf4f8f0aba2c06681753d35

Chetan Savkar

सर तुम्हाला वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा!

8 Love

loader
Home
Explore
Events
Notification
Profile