Nojoto: Largest Storytelling Platform
soniyaghadi6439
  • 104Stories
  • 3.1KFollowers
  • 5.7KLove
    78.1KViews

Soniya Ghadi Official

Lyricist, Poet , Rangoli & Mehendi Artist 😉❤️ Lairai Lairai Song published 🙏🤗 on my YouTube channel named - Soniya Ghadi Insta I'd - @_ghadi_soni_

https://www.youtube.com/channel/UC-tmdhOBGg50hK5zSwFDo0Q

  • Popular
  • Latest
  • Video
573500ba3468ef376bb9c8ea1734c552

Soniya Ghadi Official

भूमेश सर आणि दर्शन सर...

शाळेतलं पुस्तक नाही शिकवलं,
पण कलेच्या क्षेत्रात वाट दाखवतात...
आम्हा सगळ्यांना एकत्र करून,
गोव्याचे नवे कलाकार तुम्ही घडवतात..

तुमचे मार्गदर्शन लाभले,
हे भाग्य आम्ही समजतो..
शिक्षकांची उपादी देऊन,
आम्ही शुभेच्या तुम्हाला देतो...

शिक्षक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा 💐💐

©Soniya Ghadi Official

14 Love

573500ba3468ef376bb9c8ea1734c552

Soniya Ghadi Official

भूमेश सर आणि दर्शन सर...

शाळेतलं पुस्तक नाही शिकवलं,
पण कलेच्या क्षेत्रात वाट दाखवतात...
आम्हा सगळ्यांना एकत्र करून,
गोव्याचे नवे कलाकार तुम्ही घडवतात..

तुमचे मार्गदर्शन लाभले,
हे भाग्य आम्ही समजतो..
शिक्षकांची उपादी देऊन,
आम्ही शुभेच्या तुम्हाला देतो...

शिक्षक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा 💐💐

©Soniya Ghadi Official

48 Views

573500ba3468ef376bb9c8ea1734c552

Soniya Ghadi Official

आपुलकीचे नाते 
तुटून गेले
जे हवे होते
ते ही दूर झाले

ना त्याला जाणीव 
ह्याची ना मला
न कळताच सगळं
संपून गेले...

©Soniya Ghadi Official #DhakeHuye

18 Love

573500ba3468ef376bb9c8ea1734c552

Soniya Ghadi Official

वह एक सफर है सुहाना सा
जिसे खत्म ना करने का इरादा था दिलका

©Soniya Ghadi Official
  #Raftaar

607 Views

573500ba3468ef376bb9c8ea1734c552

Soniya Ghadi Official

Motivational songs आयकुन
आंगार सामको कांटो ऊभो जाता
आनी आपले मन आमका म्हुनोंक लागता
चल उठ बसोन रावो नाका !
तुका किदे तरी लाईफान करपाक जाय

पूण ते song सोपल्या उपरांत किदे?
आमचे जे मन आसता,
ते सामके चनचल आसता
ते एक्या जाग्यार स्थिर रावना
आनी प्रयत्न केल्या शिवाय फ़ळ मेळना
मागीर तुमी motivational songs आयका
किव्वा stories read करा कायच फायदो ना
जो मेरेन तुमी स्वता प्रयत्न करीना

©Soniya Ghadi Official #Red #motivatation #Konkani
573500ba3468ef376bb9c8ea1734c552

Soniya Ghadi Official

तुझ्यावर प्रेम करणं
हा माझा छंद आहे..

तुझ्या सोबत राहणं
हा माझा हक्क आहे...

आणि मला समजून घेणं
तुझं कर्तव्य आहे🤣😘

©Soniya Ghadi Official

307 Views

573500ba3468ef376bb9c8ea1734c552

Soniya Ghadi Official

तू मागशील तर
तुझ्यासाठी गुलाब काय
मी चंद्र तारे सुध्दा घेऊन येईल...

आणि तुला जर काही माझ्यासाठी करायचं असेल ना
तर प्लिज तू माझ्यासाठी आयुष्यभर माझी बनून राहा..❤️

©Soniya Ghadi Official
  #Rose #ValentinesDay
573500ba3468ef376bb9c8ea1734c552

Soniya Ghadi Official

हे बघ...

तू माझी आहे, तुझे सगळं नखरे सहन करतो मी.. 
म्हणून म्हणतो तू माझ्यावर रागवायचे बंद कर...

©Soniya Ghadi Official

87 Views

573500ba3468ef376bb9c8ea1734c552

Soniya Ghadi Official

#shreekrishna
573500ba3468ef376bb9c8ea1734c552

Soniya Ghadi Official

तुझं हसणं तुझं रुसणं,
सगळं काही तुझं मला खूप भातं..

तुझं समोर असणं तुझं माझ्या जवळ बसणं,
तुझ्याशी एक नातं जोडल्या गेल्या सारखं वाटतं..

माझं तुझ्यावर ओरडणं, तुझ्यावर रागवणं,
असं वाटतं की माझं तुझ्यावर हक्क आहे...
आणि मी ही फक्त तुझी आहे...

©Soniya Ghadi Official #CoupleGoals #marathi #shayaari #Nojoto #poem
loader
Home
Explore
Events
Notification
Profile