Omi

Omi

  • Popular
  • Latest
  • Video

""

"लहानपणी माहित नव्हतं की Santa Claus असं काही असतं म्हणून . तो Santa असला नसला तरी माझे बाबा होते , म्हणून कोणी आपल्याला काही आणून देईल का ? ही ना कधी उत्सुकता होती ना तशी कधी गरज होती . मागितल्या मागितल्या जर हातात गोष्टी मिळायला लागल्या तर त्याची किंमत राहत नाही अस म्हणतात , ते काही त्यांना माहीत नव्हत का , पण तरीही ते माझा प्रत्येक हट्ट पुरवत गेले , न चुकता . अस मला तरी आठवत नाही की जे मला हवं होतं आणि ते बाबांनी मला दिलं नाही , आणि चुकून काही नसेल दिलं तर त्यासाठी मी तयार नव्हतो . तो santa वर्षातुन एक दिवस येऊन काहीतरी देऊन जातो , माझा santa माझ्या जवळच असतो २४×७ ते पण वर्षाचे ३६५ दिवस . असो , आता गोष्ट अशी आहे की दोघांची ढेरी सारखीच बरं 😂 (इतकी पण मोठी नाही 😒 ) , आणि दाढी वाढवली तर खऱ्याला देखील लाजवतील ते . कसलाही प्रसंग वगैरे लागत नाही त्यांचाबद्दल लिहायला , जितकं लिहिलं तितकं कमी वाटत . Thank you बाबा for being my real life santa and for always being there ."

लहानपणी माहित नव्हतं की Santa Claus असं काही असतं म्हणून .
तो Santa असला नसला तरी माझे बाबा होते , म्हणून कोणी आपल्याला काही आणून देईल का ? ही ना कधी उत्सुकता होती ना तशी कधी गरज होती .
मागितल्या मागितल्या जर हातात गोष्टी मिळायला लागल्या तर त्याची किंमत राहत नाही अस म्हणतात , ते काही त्यांना माहीत नव्हत का , पण तरीही ते माझा प्रत्येक हट्ट पुरवत गेले , न चुकता . 
अस मला तरी आठवत नाही की जे मला हवं होतं आणि ते बाबांनी मला दिलं नाही , आणि चुकून काही नसेल दिलं तर त्यासाठी मी तयार नव्हतो .
तो santa वर्षातुन एक दिवस येऊन काहीतरी देऊन जातो , माझा santa माझ्या जवळच असतो २४×७ ते पण वर्षाचे ३६५ दिवस .
असो , आता गोष्ट अशी आहे की दोघांची ढेरी सारखीच बरं 😂 (इतकी पण मोठी नाही 😒 ) , आणि दाढी वाढवली तर खऱ्याला देखील लाजवतील ते . 
कसलाही प्रसंग वगैरे लागत नाही त्यांचाबद्दल लिहायला , जितकं लिहिलं तितकं कमी वाटत .
Thank you बाबा for being my real life santa and for always being there .

Merry Christmas #christmas #christmaseve #santa #mysanta #father

7 Love
1 Share

""

"आंखें सुज चुकी हैं , शरीर कुछ अकड सा गया है , धूप देखे जैसे जमाना होगाया है , इतना सोने के बाद अब लग रहा है , . . . . . . . . चलो थोड़ा और सो ही लूं"

आंखें सुज चुकी हैं ,
शरीर कुछ अकड सा गया है ,
धूप देखे जैसे जमाना होगाया है ,
इतना सोने के बाद अब लग रहा है ,
.
.
.
.
.
.
.
.
चलो थोड़ा और सो ही लूं

 

6 Love

""

"आज बात कुछ यूं हुई , जाग गए आधी रात में , बहुत गंदा लग रहा था , खुद ही से नफरत हो रही थी , चलो तेरे प्यार मे ये भी सहेंगे , फिर सोचा इतने आप लायक हो क्या"

आज बात कुछ यूं हुई , 
जाग गए आधी रात में ,
बहुत गंदा लग रहा था ,
खुद ही से नफरत हो रही थी ,
चलो तेरे प्यार मे ये भी सहेंगे ,
फिर सोचा इतने आप लायक हो क्या

 

6 Love

""

"दिल मे कुछ रखने से अच्छा बोल दिया करो , दिल भी कितना रखे अपने अंदर उसका भी खयाल करो , ज़िन्दगी बहोत छोटी है इस बात का भी तो लिहाज करो , चलो छोड़ो गलती मेरी है , अब माफ भी करो"

दिल मे कुछ रखने से अच्छा  बोल दिया करो ,
दिल भी कितना रखे अपने अंदर उसका भी खयाल करो ,
ज़िन्दगी बहोत छोटी है इस बात का भी तो लिहाज करो ,
चलो छोड़ो गलती मेरी है , अब माफ भी करो

#kindnessday

5 Love

""

"आम्हाला एक उद्धट व्यक्ती म्हणून पाहिलं जातं , अन्याया विरूद्ध उभा राहणारा म्हणून नाही , आम्हाला आळशी म्हणून पाहिलं जात , १० दिवसात सगळा अभ्यास संपवणारा हुशार विद्यार्थी म्हणून नाही , आम्हाला रागीट म्हणून ओळखल जात , त्या रागामुळे समोरच्याचा होणारा फायदा लक्षात घेतला जात नाही , आम्हाला कसलाच फरक पडत नाही , एकट्यात शंभर वेळा रडणाऱ्या त्या मऊ माणसाला कोणीच ओळखत नाही , आम्ही शीघ्रकोपी , दुसऱ्या क्षणाला केलेलं अफाट प्रेम मात्र लक्षात घेतलं जातं नाही , आम्हाला बाई वेडा म्हटल जात , असतील ही २ ४ हो , पण कित्येक मुलींना , स्त्रियांना एक खंबीर साथ म्हणून आम्हाला कधीच पाहिलं जात नाही ,"

आम्हाला एक उद्धट व्यक्ती म्हणून पाहिलं जातं , अन्याया विरूद्ध उभा राहणारा म्हणून नाही ,
आम्हाला आळशी म्हणून पाहिलं जात , १० दिवसात सगळा अभ्यास संपवणारा हुशार विद्यार्थी म्हणून नाही ,
आम्हाला रागीट म्हणून ओळखल जात , त्या रागामुळे समोरच्याचा होणारा फायदा लक्षात घेतला जात नाही ,
आम्हाला कसलाच फरक पडत नाही , एकट्यात शंभर वेळा रडणाऱ्या त्या मऊ माणसाला कोणीच ओळखत नाही ,
आम्ही शीघ्रकोपी , दुसऱ्या क्षणाला केलेलं अफाट प्रेम मात्र लक्षात घेतलं जातं नाही ,
आम्हाला बाई वेडा म्हटल जात , असतील ही २ ४ हो , पण कित्येक मुलींना , स्त्रियांना एक खंबीर साथ म्हणून आम्हाला कधीच पाहिलं जात नाही ,

#mensday

5 Love