Nojoto: Largest Storytelling Platform
bhimrajs4050
  • 24Stories
  • 326Followers
  • 282Love
    1.3KViews

Bhimraj Salunke

  • Popular
  • Latest
  • Repost
  • Video
6e66dbca8e2e7364ff9840be9bc6532e

Bhimraj Salunke

यु ना नजरे चुराया कराे जनाब..

कि...

ये साेच कर किसी कि आँख हि ना लगे...

@BuddyRaj #sunkissed
6e66dbca8e2e7364ff9840be9bc6532e

Bhimraj Salunke

ऐक ऐक क्षण 
मन तुझि वाट बघत..
आणि ऐक तु आहेस कि तुला त्याची कदर नाहि..


BhimRaj Buddy #LostTracks
6e66dbca8e2e7364ff9840be9bc6532e

Bhimraj Salunke

जाे पर्यंत या देशाचा प्रतेक मतदार
स्वाभिमानी हाेत नाहि..
ताे पर्यत या देशाचा विकास अशक्य आहे...


-भिमराज साळुंके- #OurRights
6e66dbca8e2e7364ff9840be9bc6532e

Bhimraj Salunke

तु नात्यांना गुंफुन ठेवलेली माळ..
तु संसार फुलवनारी सुंदर फुलांची बाग. 
तु स्वता:च्या पायावर डाैलदार उभं असलेलं परीसाच झाड..
तु स्वच्छंद उडनारं फुलपाखरु छान..
तु सुंदर दिसनारी गाेड ह्रुदयाची तार..
तु दुस-यांना आनंद देणारी परी महान..
तु म्हणजे तु आहेस
तु मैञितल्या दुनयेतल गजबजलेलं गाव आहेस.. #RoadToHeaven
6e66dbca8e2e7364ff9840be9bc6532e

Bhimraj Salunke

अब क्या लिखु जुदाई पर तेरे..
"मजबुर हु..."
बस यहि काफी हे...

@BhimRaj Buddy #reading

10 Love

6e66dbca8e2e7364ff9840be9bc6532e

Bhimraj Salunke

बाहेर पाउस बरसत हाेता
अचानक ती समाेर आली..
अाणि 
आत चाललेलं वादळ निमुट शांत झालं...

@BhimRaj Buddy #RaysOfHope
6e66dbca8e2e7364ff9840be9bc6532e

Bhimraj Salunke

तु बेवफा हे या मजबुर..
ऐक बार बता ताे सहि..
बंध गया हु तुझमे..
ऐक बार छुडा ताे सहि..

@BhimRaj Buddy #Dullness 
Bhimraj buddy

#Dullness Bhimraj buddy

13 Love

6e66dbca8e2e7364ff9840be9bc6532e

Bhimraj Salunke

अभि ताे कि हे सुरुवात,अभी चलना बाकि हे..
.
जिंदगीके ईस माेड से,अभी लढना बाकि हे..

कामयाबी मिलेगी ऐक ना ऐक दिन..

मंजिल के आगे दाैडना अभि बाकी हे!!!

          @BhimRaj Buddy- #Man दाैड..
BhimRaj Buddy

#Man दाैड.. BhimRaj Buddy

11 Love

6e66dbca8e2e7364ff9840be9bc6532e

Bhimraj Salunke

लाँक डाऊनच्या काळात काहि चांगले काहि वाईट झाले..
काहि सुरु काहि बंद झाले..

रेल्वे बंद झाल्या,बस बंद झाली
मुळगावी जाण्याची वाट बंद झाली..

गाव बंद झाले,पाडे बंद झाले,
आपल्याच मानसाच्या घराची दारं बंद झाले,

कंपन्या बंद झाल्या,ऊद्याेग बंद झाले..
हातावर काम करना-यांचे राशन बंद झाले..

भरत्या बंद झाल्या,नाेक-या बंद झाल्या..
स्वप्न पाहणा-या तरुणांच्या आशा बंद झाल्या..

शाळा बंद झाल्या,काँलेज बंद झाले..
परीक्षेच्या अभ्यासाचे टेंन्शन बंद झाले..

दारु बंद झाली वाईन बंद झाली
संसार उद्धवस्त करनारी  बाँटल बंद झाली..

गुटके बंद झाले बिड्या बंद झाल्या
तरुणांना न्हासंवना-या पुड्या बंद झाल्या..

मटके बंद झाले..सट्टे बंद झाले,
टवाळ रिकामटेकड्याचे अड्डे बंद झाले..

छेड बंद झालि रेप बंद झाले..
महिलांन वर आेढवनारे संकट बंद झाले..

चाे-या बंद झाल्या,डाके बंद झाले..
काेर्टात येणा-यांचे ताफे बंद झाले..

लग्न बंद झाले,समारंभ  बंद झाले
आयुष्यातील स्वप्नातले साेहळे बंद झाले..

माेर्चे बंद झाले,निषेध बंद झाले
सरकार विराेधी आवज बंद झाले..

देवुळ बंद,मश्जिद बंद झाले
धर्मा धर्मातील आपापसातील दंगे बंद झाले..

जग बंद आहे पण शेती बंद नाहि

सगळे बंद झाले तरी हाँस्पिटल,पाेलिस स्टेशन,प्रशासन कार्यालयाची दारे उघडी राहिली
या देव मानसांमुळे जीवन जगन्याची उमेद तेवढी जिवंत राहिली..

📝✒भिमराज साळुंके #Door

13 Love

6e66dbca8e2e7364ff9840be9bc6532e

Bhimraj Salunke

पाेहता येत असतं..
तर कधीच उडी टाकलि असती प्रेमात तुझ्या..
नशिब फक्त डाेकावलाे..
नाहितर कधीच बुडालाे असताे..
 
                          @BhimRaj Buddy #river

14 Love

loader
Home
Explore
Events
Notification
Profile