Nojoto: Largest Storytelling Platform
parivartanjagzap4221
  • 21Stories
  • 48Followers
  • 88Love
    0Views

Parivartan Jagzap

  • Popular
  • Latest
  • Video
739f0d34b11adb15109b8346c555bbf3

Parivartan Jagzap

मेरी हर नाकामयाबी तुझीपे वार देता हूँ
हर इल्जाम मेरा तू संवारने क्यों लगी है..??
सोचता हूँ पूछ लू इक सवाल झुक के
कहीं तू इस ज़ुल्मीयत से प्यार करने लगी है...??

1 Love

739f0d34b11adb15109b8346c555bbf3

Parivartan Jagzap

तेरी चुप्पी को भी मैं सुना करता था,
आज मेरी खाँमोशी तुझे चुभने लगी..??
तेरा आँखे चुराना मायुस मुझे करता था,
आज मैंने आँखे मूंद ली और खामोश तू हो गयी है..??
जाते हुए तूने मुड़कर भी ना देखा
जिंदगी बस पल मैं समेट सी गयी है....।।
चल आजभी हात तेरा थाम ही लेता
लेकिन आज  तू मेरे कब्र के बाहर खड़ी है....।।

3 Love

739f0d34b11adb15109b8346c555bbf3

Parivartan Jagzap

तूच करावी शहानिशा, तुझ्याच गुन्ह्याची
तुझ्याबाबतीत तोल, मला सावरत नाही...

अन बरसणाऱ्या थेंबांचाही तूच अर्थ लावावा
समुद्रासारखे गहरे डोळे, माझ्याकडे नाहीत...

किती करावे उपचार घायाळ ह्या जीवाचे..?
नजरेचे वार सारे, मी झेलले उरावर...

एकट्या काळ्या रात्री चालावे तरी कुठवर..?
ह्या अंतराचे कोडे तूच करावे सोयीस्कर...

5 Love

739f0d34b11adb15109b8346c555bbf3

Parivartan Jagzap

जिन लमहोंको शर्माते हुए दोस्तोंमे बाटा करते थे...
आज उन्हें ही बेशर्म होकर किस्से कहानियोंमे परोसा करते है....

3 Love

739f0d34b11adb15109b8346c555bbf3

Parivartan Jagzap

त्या अलवार कळ्यांना स्पर्श तुझा व्हावा ....
अन उधळण्या सुगंध त्यांनी फुलून जोहर करावा....

क्षापित तू असावी तुझ्याच सौंदर्याने....
उगाच का कतला नजरेने करत नाहीस...

तू एक स्वप्न आहे, हे तुलाच ठाऊक नाही...
जगण्यासाठी ज्याला, डोळे मिटावे म्हणतो.... #कोणीतरी #काहीतरी
739f0d34b11adb15109b8346c555bbf3

Parivartan Jagzap

गुंता आयुष्याचा सोडवावं म्हणलं
मग एक-एक गणित मांडत गेलो
प्रत्येक वळणाचा graph काढला
आराखड्याची अंमलबजावणी केली
समीकरणे सखोल पाहिली
समिकरणांची उकल काढली
प्रमेयांची सत्यता पडताळली
सिद्धांतांनी गोची केली
नियमांशी संधी केली
सगळ्यात माजुऱ्या भूमीतील वाकवलं
हवे तसे आकार दिले
गणितांची मांडणी अगदी आखीव-रेखीव झाली
अन, साऱ्या गणितांना एका पटलावर आणलं
अवाक झालो,
बेफिकीर झालो,
बेमालूम उधळलो,
शोधाशोध झाली उत्तरांची
माझा आनंद मिळाला,
आपल्या नात्याचं गणित मांडलेल्या,
हातभरून रंगलेल्या,
तुझ्या मेहंदीत….
हातभरू रंगलेल्या,
तुझ्या मेहंदीत….

7 Love

739f0d34b11adb15109b8346c555bbf3

Parivartan Jagzap

तुमपर भी कोई मुकदमा न दायर करदे खून का,

तेरी आँखों की छुरी जो दिल से आरपार हो जाती है…
739f0d34b11adb15109b8346c555bbf3

Parivartan Jagzap

हमारा सूरज तो तुम्हारी आँखे ही है...
इन्हें मूंद लो तो हमारी रात हो जाये...

3 Love

739f0d34b11adb15109b8346c555bbf3

Parivartan Jagzap

तुझी चूक नव्हती ग वेडे…

चूक तर तुझ्या केसांची होती जे वाहणाऱ्या वाऱ्यासोबत रुंजी गायचे….

7 Love

739f0d34b11adb15109b8346c555bbf3

Parivartan Jagzap

लहान असल्यापासून एक बिनकमानीची वस्ती माझ्यासाठी बंद होती…
कसलंच दार नव्हतं त्याला पण #संस्काराचं कुलूप मी तोडू शकलो नाही…
आईकडे पाहून-पाहून त्या वस्तीला बघून शिव्या देणं हे पुण्य असल्याचा साक्षात्कार झाला…
अन मग मी पण #शब्द-सुमने उधळू लागलो…
राग यायचा त्या वस्तीचा…
कारण नव्हतं माहीत…
फक्त एकच सांगितलेलं #घाण आहे ती समाजाची…
आणि मी मोठा झालो...माझा मोठा झाला…
कळू लागलं त्या वस्तीचं गुम नाम दार अन अस्तित्वाचं कुलूप…
किळस येऊ लागली…
स्वतःची नाही...त्या वस्तीची…
पैश्यांसाठी विकलेले देह पाहत होतो…
अन येणाऱ्या साहेबांचा रुबाब-डौल…
रात्री तिला मी अजून एका नवीन साहेबासोबत पाहिलं…
दररोज नव्याने कशी तयार होत असेल..?? हाच प्रश्न…
पण कुलूप लावलेले आपण…
बंदीस्त असल्याने संस्कारी ...
रात्र झाली… 
पाऊस सुरू झाला… 
माझा #ताठ मी रात्रीच शमवला…
चार भिंतीत…
पैसे न देता…
loader
Home
Explore
Events
Notification
Profile