Nojoto: Largest Storytelling Platform
nilkhatal9957
  • 49Stories
  • 150Followers
  • 267Love
    0Views

Nil Khatal

writer

  • Popular
  • Latest
  • Repost
  • Video
77f8c5c402d7ce71dc9a09eb4ca0a21f

Nil Khatal

त्या ओठांवर ह्या ओठानी पेरून येतो पाऊस,
नंतर त्या ओठांवर माझी रोज कविता रुजते..! #StreetNight
77f8c5c402d7ce71dc9a09eb4ca0a21f

Nil Khatal

मला आसवांचे नको पावसाळे.
तुझ्या आठवांना सखे ठोक टाळे..! #HopeMessage
77f8c5c402d7ce71dc9a09eb4ca0a21f

Nil Khatal

वेड्या मना सांग ना , व्हावे खुळे का पुन्हा
 तुझ्या सवे सारे हवे , प्रेमात फसणे नाही रे...! #marathi

7 Love

77f8c5c402d7ce71dc9a09eb4ca0a21f

Nil Khatal

माझ्या सुखाचे काय मी वर्णन करू..
माझ्या सुखाचा चेहरा आहेस तू.!❤️ #written #writer #poem #poetry #love #google
77f8c5c402d7ce71dc9a09eb4ca0a21f

Nil Khatal

हळद एवढी लावत गेलो जखमेवर की
खपली सुद्धा मंतरलेली वाटत होती #Google #poem #poetry #love #writing
77f8c5c402d7ce71dc9a09eb4ca0a21f

Nil Khatal

त्या देहाची उनाड वळणे आठवल्यावर
या ओठांना वळणांवरची कविता सुचते...! #poetry #love #google #poem #written #writer #writers
77f8c5c402d7ce71dc9a09eb4ca0a21f

Nil Khatal

ती समोर असता तिचे लाजणे छळत असावे
म्हणून हल्ली कविता तिच्या पाठीवर येते...! #google #love #written #poetry #poem
77f8c5c402d7ce71dc9a09eb4ca0a21f

Nil Khatal

भोळेपणा तिचा मी सांगू कसा तुम्हाला
ती मोजते वितीने ताऱ्यांमधील अंतर...! #poetry #poem #love #written #write #letter #Marathi
77f8c5c402d7ce71dc9a09eb4ca0a21f

Nil Khatal

हाती तुझा हात घेतल्यानंतर,जीवन नव्याने आवङू लागते..
गुलाबाबरोबर त्याच्या काट्याशी ही,प्रेमाचे नाते जुळू लागते..💞 #written #writing #love #poem #poetry
77f8c5c402d7ce71dc9a09eb4ca0a21f

Nil Khatal

अथांग समुद्र आणि सोसाट्टयाचा  वारा 
तुला पाहता पाहता सूर्यास्त कधी ग झाला...? #writing #write #writer #love
loader
Home
Explore
Events
Notification
Profile