Sara Patil

Sara Patil Lives in Aurangabad, Maharashtra, India

progressing writer and poet... Instagram page (passionate writer) https://www.instagram.com/passionate601/

https://www.instagram.com/passionate601/

  • Popular Stories
  • Latest Stories

"हाथ पकडा है तेरा तो हर दम थामुंगी.. यह वादा है मेरा मरते दम तक निभाऊंगी ।"

हाथ पकडा है तेरा तो 
हर दम थामुंगी..
यह वादा है मेरा 
मरते दम तक निभाऊंगी ।

साथी साथ निभाना.....❤️

10 Love
2 Share

"नाराज है वोह हमसे.... नाराजगी सेहलेंगे..... तोडा अगर दिल हमारा तोह बतीसी तोड के रखदेंगे.....👊👊"

नाराज है वोह हमसे....
नाराजगी सेहलेंगे.....
तोडा अगर दिल हमारा 
तोह बतीसी तोड के रखदेंगे.....👊👊

Remember this......😎

10 Love
1 Share

"हरिश्चंद्र नाटक पाहता अश्रु डोळ्यांतुन पडले, स्वप्नात भेटिस हरिश्चंद्र येता, सत्य पथावर पाऊल रोवले, असे आमचे बापू घडले....... सिगारेट साठी पैसे चोरले, कुटुंबियांचे बोलणे मनी लागले, त्यातुन अहिंसेचे तत्व जाणले, असे आमचे बापू घडले...... आफ्रिकेतील वर्णद्वेषाने, नैतिक मूल्यांचे महत्त्व समजले, असे आमचे बापू घडले..... मायभुमीसाठी स्वार्थ त्यागला प्राणार्पणाने लढा जो दिला त्यातुनच क्रांतीकारी सुर्य जन्मला असे आमचे बापू घडले......."

हरिश्चंद्र नाटक पाहता अश्रु डोळ्यांतुन पडले,
स्वप्नात भेटिस हरिश्चंद्र येता,
सत्य पथावर पाऊल रोवले,
असे आमचे बापू घडले.......
सिगारेट साठी पैसे चोरले,
कुटुंबियांचे बोलणे मनी लागले,
त्यातुन अहिंसेचे तत्व जाणले,
असे आमचे बापू घडले......
आफ्रिकेतील वर्णद्वेषाने,
नैतिक मूल्यांचे महत्त्व समजले,
असे आमचे बापू घडले.....
मायभुमीसाठी स्वार्थ त्यागला
प्राणार्पणाने लढा जो दिला
त्यातुनच क्रांतीकारी सुर्य जन्मला
असे आमचे बापू घडले.......

#150 Gandhi jayanti....#

8 Love

"जो दुसऱ्याच्या प्रगतीत अडसर ठरतो त्याची प्रगती कधीच होत नाही"

जो दुसऱ्याच्या प्रगतीत अडसर ठरतो त्याची प्रगती कधीच होत नाही

# सुप्रभात.. # ध्येयवादी विचार # मराठी inspiration

8 Love
1 Share

"एक मुलगी अशी असावी कधीच रडणारी नसावी आईबाबांचा जीव की प्राण असणारी कुटुंबाची मान अभिमानाने उंचवीणारी.... एक मुलगी अशी असावी जिला पाहताच दुःख पळून जावे मन आतून सुखी व्हावे कोणीच निराश नसावे एक मुलगी अशी असावी सावित्रीबाई सारखा लढा देणारी जिजाऊ प्रमाणे महाराष्ट्र गाजवणारी कधीही न ढळणारी, तत्वनिष्ठ राहणारी.... एक मुलगी अशी असावी सतत आनंदी असणारी स्वप्नांमध्ये रंगणारी उंच आकाशाला गवसणी घालण्याची तयारी ठेवणारी एक मुलगी अशी असावी"

एक मुलगी अशी असावी
कधीच रडणारी नसावी
आईबाबांचा जीव की प्राण असणारी
कुटुंबाची मान अभिमानाने
उंचवीणारी....
एक मुलगी अशी असावी
जिला पाहताच दुःख पळून जावे
मन आतून सुखी व्हावे
कोणीच निराश नसावे
एक मुलगी अशी असावी
सावित्रीबाई सारखा लढा देणारी
जिजाऊ प्रमाणे महाराष्ट्र गाजवणारी
कधीही न ढळणारी, तत्वनिष्ठ 
राहणारी....
एक मुलगी अशी असावी 
सतत आनंदी असणारी
स्वप्नांमध्ये रंगणारी
उंच आकाशाला गवसणी घालण्याची तयारी ठेवणारी
एक मुलगी अशी असावी

एक मुलगी अशी असावी....

8 Love
2 Share