प्रेमाची_पहाट🦋

प्रेमाची_पहाट🦋

🚩!!दैवत शिवशंभो छत्रपती!!🚩 ♥प्युअर रत्नागिरीकर ♥श्री देव भैरी + आईवडील = श्रद्धास्थाने ♥प्रेम म्हणजे दादूकडून हट्ट पूर्ण करून घेणे. ♥थोडीशी बेधुंद आणि शरारती अशी 'मी' On Insta@Secret_Words_Swag @Prachipilankar

  • Popular Stories
  • Latest Stories

"❤ मोहब्बत खुद एक नशा है सबसे जुदा उसकी अदा है, जो खो गया इस नशे में देखो अभी तक वो गुमशुदा है...।"

❤
मोहब्बत खुद एक नशा है सबसे जुदा उसकी अदा है, 
जो खो गया इस नशे में देखो अभी तक वो गुमशुदा है...।

ज्याच्या समोर सारी नशा फिकी पडते ती नशा फक्त 'प्रेमाची' असते. ❤❤❤

7 Love
2 Share

"❤ मला ही नाही आवडत तुझ्याशी अबोला धरायला, तू समोर असूनही तुझ्या आठवणीत रात्रभर जागायला."

❤
मला ही नाही आवडत 
तुझ्याशी अबोला धरायला, 
तू समोर असूनही तुझ्या 
आठवणीत रात्रभर जागायला.

#प्रेमवेड्या जीवाचा क्षणाक्षणाला अंत पाहणारा.....'अबोला'❤

6 Love

"❤ त्याच्या आणि माझ्यामध्ये हल्ली बरचं काही घडलयं, तसे नाही म्हंटलं तरी आमच्यात खूप काही बिघडलयं."

❤
त्याच्या आणि माझ्यामध्ये हल्ली 
बरचं काही घडलयं, 
तसे नाही म्हंटलं तरी आमच्यात 
खूप काही बिघडलयं.

#काही सांगायचंय, काही बोलायचंय...!!

6 Love

"❤ जेवणात जसं मीठ असतं तसं प्रेमात भांडण असावे, सुखदुःखाची फोडणी देऊन संसाररुपी ताट सजवावे..!!"

❤
जेवणात जसं मीठ असतं 
तसं प्रेमात भांडण असावे, 
सुखदुःखाची फोडणी देऊन 
संसाररुपी ताट सजवावे..!!

एक प्रेमरुपी शिडकावा 'करपलेल्या फोडणीवर'...!!

6 Love

"मालूम है हमें सवाल जवाब पुछे नहीं जाते है 'दोस्ती' में, पर क्या कबूल है हम आपको आपकी दोस्ती की दुनिया में?"

मालूम है हमें सवाल जवाब
पुछे नहीं जाते है 'दोस्ती' में, 
पर क्या कबूल है हम आपको 
आपकी दोस्ती की दुनिया में?

#दोस्ती

5 Love